Subscribe Us

header ads

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे गडचिरोली दौऱ्यावर.Leader of Opposition Ambadas Danve Gadchiroli on tour.

@Korpanalive..
      गडचिरोली जिल्ह्यातील विवीध प्रश्न व समस्या जाणून घेण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे 13 फेब्रुवारी सोमवार रोजी गडचिरोलीच्या दौऱ्यावर येत आहे.Leader of Opposition Ambadas Danve Gadchiroli on tour.या दौऱ्यात अंबादास दानवे हे गडचिरोली जिल्हा रुग्णालय,आदिवासी शासकीय वस्तीगृह,कन्नडगाव आश्रमशाळा याठिकाणी भेट देणार असल्याचे कळते.तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन जिल्ह्यातील समस्या व प्रश्नांचा आढावा घेतील.या दौऱ्या दरम्यान तेथील कोणसरी फिल्टर प्लांटची पाहणी देखील करणार तसेच आहेरी येथे शिवसेना शाखा कार्यालयाचे उद्घाटन दानवे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.शिवसेना आयोजित शिवसंवाद कार्यक्रमाला उपस्थिती लावून अंबादास दानवे स्थानिक शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Leader of Opposition Ambadas Danve Gadchiroli on tour...
                        -------//------
मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या