@korpanalive News...
खासदार संजय राऊत यांनी 2024 च्या निवडणुकीत भाजपा आणि शिंदे गटाची अवस्था ही ‘बेडका’ प्रमाणे होईल,अशी टीका केली होती. यावरून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना जोरदार टोला लगावला आहे.संजय राऊत यांच्या मते 'हरामखोर’ शब्दाचा अर्थ ‘नॉटी' Naughty होतो.ते म्हणतात,डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर मोठा.मग तुम्ही आपल्या मुलाला डॉक्टर करणार की कंपाऊंडर ? अशांना गांभीर्याने घेऊ नका.महाराष्ट्र चालवणे काही 'हास्य जत्रा’ नाही Running Maharashtra is not a Hasya Jatra आणि त्यातही सात अजूबे इस दुनिया में..,संजय राऊत हे जगातील आठवे अजूबे आहे,अशी मिष्किल टीका वनमंत्री मुनगंटीवार यांनी केली.
यावेळी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला.भाजपा हा सडक्या विचाराचा पक्ष आहे,पटोले म्हणतात.पण, भाजपा हा सडक्या नाही तर मूल्यवान विचारांचा पक्ष आहे.पटोले यांनी आपल्या काँग्रेस पक्षाबद्दल बोलावे त्यांनी भाजपाला सडक्या विचाराचा पक्ष म्हणून दाखवून दिले की,त्यांचा मेंदू कोणत्या विचाराचा आहे,असे मुनगंटीवार म्हणाले.आदित्य ठाकरेंच्या वाहनावर झालेल्या दगडफेकीची चौकशी व्हावी,अशी मागणी सभापती नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले,जीव कुणाचाही असो,महत्त्वाचाच आहे. मोठ्या नेत्याचा मुलगा आहे म्हणून नाही,तर सर्वसामान्यांच्याही वाहनावर किंवा त्यांच्यावर हल्ला झाला तर त्याची चौकशी होणे गरजेचे आहे.
Running Maharashtra is not a Hasya Jatra..
Sanjay Raut is the eighth wonder of the world...
---------//-------

मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

0 टिप्पण्या