चंद्रपूर:-@korpanalive news...
चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांची 2 दिवसांपूर्वी मानव संसाधन विभागात बदली झाली.बदली होताच खाडे यांनी स्वतःच्या कक्षातील एसी,टेबल,खुर्ची व शौचालयाचा दरवाजा काढून नेला.याप्रकाराची जिल्हा पोलीस दलाच्या वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे.तत्कालीन पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या कार्यकाळात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे हे,सर्वेसर्वा होते.त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात स्वत:चा स्वतंत्र कक्ष तयार केला होता.स्वतंत्र वॉशरूम,बसण्यासाठी टेबल,खुर्ची,थंडगार वाऱ्यासाठी एसी सुद्धा लावला होता.2 दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी जिल्ह्यातील 34 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या.त्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांची मानव संसाधन विभागात बदली केली.2 दिवसांपूर्वीच खाडे कार्यमुक्त झाले.कार्यमुक्त होताच खाडे यांनी स्वत:च्या कार्यालयात लावलेला एसी,टेबल,खुर्ची आणि शौचालयाचा दरवाजा सुद्धा घेऊन गेले. AC,Table,Chair and Toilet door installed in own office were also removed.त्यांच्या जागेवर स्थानिक गुन्हे शाखेत आलेले पोलीस निरीक्षक,हा सर्व प्रकार बघतच राहिले.यासर्व प्रकाराची पोलीस खात्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.
एखाद्या अधिकाऱ्याला गृहखात्याचे या सुविधा उपलब्ध करून दिल्या नसतानाही संबंधित अधिकारी स्वखर्चाने अशा चैनीच्या सुविधा स्वत:च्या कक्षात लावतो आणि त्याचा उपभोग घेतो,हा प्रकार आता पोलीस खात्यात रूळला आहे.या सर्व वस्तू खरेदी करण्यासाठी अधिकाऱ्यांकडे पैसा येतो तरी कुठून ? याचीही चर्चा सुरू आहे. स्वत:च्या पगारातून ते सर्व,हे करतात का ? अशीही विचारणा आता होत आहे.

"गृहखाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे."
विशेष म्हणजे,राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते आहे.त्यांच्याच खात्यात अधिकारी स्वत:च्या सुविधांसाठी या चैनीच्या वस्तू लावतात आणि चक्क काढून ही नेतात हे कसे ? अशीही विचारणा आता होत आहे.
"यासर्व वस्तू स्वत: खरेदी केल्या."
विशेष म्हणजे,यासर्व वस्तू स्वत: खरेदी केल्या होत्या असे खाडे माध्यमांशी बोलताना सांगत आहेत.
(Transfers of Chandrapur Police Officers...)
(AC,Table,Chair and Toilet Door installed in own office were also removed...)
---------//-------

मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.

0 टिप्पण्या