गडचांदूर:-@Water Campaingning..
अंबुजा सिमेंट फाऊंडेशनच्या वतीने 22 फेब्रुवारी ते 22 मार्च,या एक महिन्या दरम्यान "वाटर कॅम्पेन" Water Campaign राबण्यात येत आहे.याची सुरूवात 22 फेब्रुवारी रोजी मायनिंग हेड हितेन्द्र दयाल यांनी हिरवी झेंडी दाखवून केली.ही बाईक रॅली हरदोना,उप्परवाही,मंगी, चंदनवाई,कुकुडसाथ इतर गावांना रॅलीच्या माध्यमातून लोकांमध्ये पाण्याचे महत्त्व काय ? यासंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे.सदर अभियान पुर्ण महिनाभर राबविण्यात येणार असून लोकांना पाण्याचे महत्त्व समजावे,या उद्देशाने गावांमध्ये "नुक्कड नाटक,शालेय विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा" अशाप्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम घेतले जाणार आहे.आज जे पाणी उपलब्ध आहे,येणाऱ्या काळात त्याचा कसा उपयोग करावा,यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. "World Water Day" awareness campaign by Ambuja Cement Foundation.
नैसर्गिक संसाधनांमध्ये पाणी हे एक म्हत्वाचा साधन असून याच्यामुळे मानवी जीवन समृद्ध होत आहे.परंतू आज बघीतले तर ज्या पद्धतीने वातावरणात बदल होत आहे,त्याचा परिणाम उपलब्ध पाण्यावर होताना दिसतोय.एकुण पाणी साठा लोकसंख्येसाठी कमी होत चाललेला आहे. या गंभीर विषयावर सामूहिकपणे उपचार किंवा सामूहिक प्रयत्न होणे काळाची गरज आहे.त्या दृष्टीने लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे आणि म्हत्वाचे 3 मुद्दे, ज्यामध्ये पहिला म्हणजे पडणारे पाणी जास्तीत जास्त जमिनीत कशाप्रकारे जाता येईल,जेनेकरून जमिनीतील पाणी साठा कशाप्रकारे वाढवता येईल.दुसरा प्रयत्न म्हणजे,उपलब्ध पाण्याची गुणवत्ता कशाप्रकारे टिकून राहील आणि तिसरा म्हत्वाचा उद्देश म्हणजे,उपल्ब्ध पाण्याची उत्पादकता कशाप्रकारे वाढवता येईल, कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त पिक कसे घेता येईल, Per drop,per karaf या संदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे. फक्त जनजागृती निर्माण करणे हाच यामागचा उद्देश नसून पाण्याच्या बाबतीत गंभीरता व एक सामाजिक चळवळ निर्माण करणे हा यामागचा उद्देश असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.यावेळी कार्यक्रम व्यवस्थापक श्रीकांत कुंभारे, सहायक प्रकल्प समन्वयक सुभाष बोबडे, सिव्हिल अभियंता चंद्रकांत धानोरकर, किशोर हजारे व इतरांची उपस्थिती होती. यांच्यासह आयटीआय,फिल्ड फैसीलेटरचे विद्यार्थी व शिक्षक आणि फाऊंडेशनचे इतर सहकार्यांनी बाईक रॅलीत सहभाग नोंदवला.

"World Water Day" awareness campaign by Ambuja Cement Foundation...
--------//-------

मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811
--------//-------

मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811
0 टिप्पण्या