New@Amdar Cup....
कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरात दरवर्षी प्रमाणे यंदाही येथील नगरपरिषदेच्या बाजूला जिल्हापरिषद शाळेच्या पटांगणावर 24,25,26 मार्च,तीन दिवसीय "आमदार चषक" Amdar Cup 2023 चे आयोजन "दृढ संकल्प स्पोर्टींग कल्ब व भिमसेना बहुउद्देशीय सुधार संस्था गडचांदूर" ने केले आहे.या 3 दिवसीय चषकात महिला व पुरूष "भव्य खुले आॕल इंडिया व्हॉलीबॉल सामने" Grand Open All India Volleyball Matches खेळले जाणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचांदूर नगरपरिषद उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस कोरपना तालुकाध्यक्ष शरद जोगी असणार तर उद्घाटन राजूरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे यांच्या शुभहस्ते होणार आहे.याचबरोबर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून माजी नगरपरिषद उपाध्यक्ष सचिन भोयर,नगरसेवक रामसेवक मोरे,नगरसेवक अरविंद डोहे, सामाजिक कार्यकर्ते महादेव हेपट तर नगरपरिषद गटनेता तथा नगरसेवक सागर ठाकुरवार, सामाजिक कार्यकर्ता प्रशांत चटप,राजूरा विधानसभा युवक कॉंग्रेस महासचिव सै.मकसुद अली,कोरपना तालुका शिवसेना समन्वयक इरशाद उर्फ राजू कादरी, सामाजिक कार्यकर्ता पंडित काळे,सामाजिक कार्यकर्ता शंकर क्षीरसागर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे."Amdar Cup" in Gadchandur from today.Grand Open All India Volleyball Matches.
असे असताना मात्र यामध्ये मोठे ट्विट्स Tweets समोर आले आहे.आयोजकांनी या चषकाचे 1 नाही,2 नाही तब्बल 5 पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या निमंत्रण पत्रिका invitation card बनवल्याची चर्चा आहे.अशा प्रकारच्या निमंत्रण पत्रिका बनविण्याचा हेतूच कार्यक्रमाला मोठा आर्थिक लाभ मिळविण्याचा असल्याचे बोलले जाते.एका पत्रिकेवर वरील नमूद केलेल्या मान्यवरांची नावे तर दुसर्यावर विशेष अतिथी म्हणून माणिकगड सिमेंट कंपनीचे युनिट हेड अतुल कंसल,माणिकगड सिमेंट कंपनीचे वरिष्ठ अधिकारी नवीन कौशिक,तर तिसऱ्यावर विशेष अतिथी म्हणून नारंड येथील दालमिया सिमेंटचे युनिट हेड रायलु साहेब,दालमिया सिमेंट मॅनेजर भुसारी सर,दालमिया सिमेंटचे असिस्टंट जनरल मॅनेजर अभिषेक मिश्रा,यांची नावे नमूद आहे. आणि शहराच्या प्रथम नागरिक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.सविता टेकाम व नगरपरिषद मुख्याधिकारी सौ.डॉ.विशाखा शेळकी यांची नावे सहस्वागताध्यक्ष म्हणून सर्वात खाली लिहिण्यात आली आहे.एकच कार्यक्रमाची वेगवेगळी निमंत्रण पत्रिका कशासाठी ? असा प्रश्न आता याठिकाणी उपस्थित होत असून आमदार चषकच्या नावाखाली चक्क पैसे गोळा करण्याचे काम याठिकाणी युद्धपातळीवर सुरू असल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहे. "ज्यांची देणगी जास्त तो वरच्या पट्टीवर,आणि ज्यांची देणगी कमी तो खाली" अशी पद्धत अवलंबविल्याचे पत्रिका व पोस्टर वरून दिसून येत आहे.हे कितपत योग्य ? यामध्ये कोणताही प्रोटोकॉल protocol दिसत नसून ज्याचा मान त्याला देणे आवश्यक असताना शहराची प्रथम महिला नागरिक नगराध्यक्षाला कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी किंवा उद्घाटक म्हणून निमंत्रित करणे गरजेचे होते.मात्र,असे झाले नसून एकाअर्थी हा अपमानच असल्याची भावना व्यक्त होत आहे.यामध्ये देणगीचे धोरण अवलंबिल्याचे दिसते.एका पुढाऱ्यांनी तर जास्त पैशाचे बक्षीस देण्याचे आमिष दाखवून चक्क वरच्या पट्टीवर स्थान मिळवल्याची खमंग चर्चा शहरात ऐकायला मिळत आहे.आता तो देणार की नाही हा संशोधनाचा विषय ठरत आहे.? "Amdar Cup" in Gadchandur from today.

"आमदार चषकाच्या नावाने पैसे जमा करत आहे."
"आमदार चषक" साठी आमदार साहेबांकडून पैसे घेऊन कोंट्या,कोंट्यातून आणि या बगलेचे, त्या बगलेचे पैसे जमा करत आहे.सर्वसामान्य नागरिक,विरोधी पक्षाचे नेते,दारू दुकानदार, सिमेंट कंपन्यांच्या अधिकार्यांकडून पैसे मागितले जात आहे.याची कोणतीही पावती नाही,गेल्या 2 ते 3 वर्षापासून आमदार चषकचे आयोजन करण्यात येत आहे.आतापर्यंत याचा काही हिशोब calculation नाही,काय सुरू आहे मला तर समजतच नाही.यंदा एकच कार्यक्रमाचे 5,6 पत्रिका छापण्यात आल्या.हे सगळं कशासाठी चालला याची जाणीव नागरिकांना आहे.विनंती करतो,धर्मादाय आयुक्तांनी Charity Commissioner याची सखोल चौकशी करून काही घोळ असल्यास कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते शेख खाजा भाई यांनी केली आहे."

शहरात सुरू असलेली चर्चा व आरोपांविषयी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी दृढ संकल्प स्पोर्टींग क्लबच्या अध्यक्षाला दूरध्वनीवरून संपर्क साधला असता संपर्क झाला नाही.इतर सदस्यांनी याबद्दल काहीही कल्पना नसल्याची प्रतिक्रिया "कोरपना Live" ला दिली आहे.
Amdar Cup" in Gadchandur from today...
Amdar Cup" in Gadchandur from today.Grand Open All India Volleyball Matches...
--------//-------

मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811

0 टिप्पण्या