Subscribe Us

header ads

बचत गटाच्या महिलांनी केली शाळा सुरू.

गडचांदूर:-@korpanalivenews..
        शिक्षकांचा बेमुदत संप old pension च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून,हे नुकसान टाळण्यासाठी गावातील महिला बचत गटाने Women's self-help group पुढाकार घेतला आहे.20 मार्च सोमवारपासून शाळा सुरू करण्यात आली आहे.The women of the self-help group started the school.
       कोरपना तालुक्यातील जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी District Smart Village Bibi येथील नित्यानंद महिला बचत गटाच्या महिलांनी हा कौतुकास्पद Admirable निर्णय घेतला असून गावातील zp जिल्हापरिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एकत्र बोलावून ग्रामपंचायत,शाळा समिती व पालकांच्या संमतीने शाळा सुरू School starts केली आहे. 
       नित्यानंद महिला बचत गटाच्या सदस्या तथा शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सलमा फिरोज पठाण,बचत गटाच्या सदस्या सोनाली राजू नन्नावरे व वनिता नितेश बेरड,ह्या महिलांनी पुढाकार घेऊन शाळा सुरू करून एक 'आदर्श' ideal निर्माण केला आहे.याला पालकांनीही उत्तम प्रतिसाद देत विद्यार्थ्यांना students शाळेत पाठविणे सुरू केले आहे. 'जोपर्यंत संपाचा निर्णय लागत नाही,तोपर्यंत शाळा चालविण्याचा निर्धार' Determined to run the school until the strike is decided या महिलांनी केला आहे.
The women of the self-help group started the school..
Determined to run the school until the strike is decided..
                       --------//-------
                     
                मुख्यसंपादक
              सै.मूम्ताज़ अली.
 मो.९५९५६३०८११,९०४९३५६८९९.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या