New@Congrees...
पराभवानंतर इंदिरा गांधी पुन्हा जोरकसपणे निवडूण आल्या होत्या.आता राहुल गांधी यांना सुद्धा खासदारकी पासून लांब करण्यात आले. नरेंद्र मोदी यांची ही चूक असून "त्यांच्या पतनाची सुरूवात झाली आहे" असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Congress state president Nana Patole यांनी केला.राहुल गांधी यांची खसदारकी रद्द करण्याच्या निर्णया विरोधात 26 मार्च रोजी काँग्रेसच्या वतीने देशभर सत्यग्रह आंदोलन Satyagraha movement करण्यात आले.इतर ठिकाणांसह नागपुर येथील संविधान चौकात काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.त्यानंतर पटोले यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.

यावेळी पटोले म्हणाले की,मोदींच्या हुकुमशाही मुळे देशाच्या लोकशाहीवर मोठे संकट big crisis ओढवले आहे.राहुल गांधी यांनी केलेले विधान निरव मोदी,ललीत मोदी यांच्या संदर्भात होते. चोराला चोर म्हटले,पण त्याचा चुकीचा अर्थ लावून राहुल गांधींवर कारवाई करण्यात आली आहे.संकुचित मानसिकता विकृतिच्या स्वरूपात पुढे येत आहे.जनतेचा पैसा त्या कंपन्यांच्या माध्यमातून जिरविणे सुरू आहे.मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून हा प्रकार सुरू आहे. याविरोधात राहुल गांधी प्रश्न विचारत आहे. यासाठीच त्यांनी कन्याकुमारी ते काश्मिर यात्रा काढली.लोकसभेतही 20 हजार कोटी कोणाचे ? हा प्रश्न उपस्थित केला.प्रश्न विचारत असल्यानेच त्यांना टार्गेट केले गेले.लोकशाहीचा हा विश्वासघात आहे. democracy त्याविरोधात देशभर आंदोलन सुरू असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

"संविधान वाचविणे आमचा धर्म"
संविधान वाचविणे हा काँग्रेसचा धर्म आहे. त्यासाठी महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या मार्गाने लढा सुरू आहे.राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारायची मानसिकताही दिसून येत आहे.त्यांची गर्मी उतरविण्याची ही वेळ आहे.गांधींच्या मार्गाने समविचारी सर्व पक्षांना सोबत घेऊन लढा निकरिस नेणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
Satyagraha movement..
This is a betrayal of democracy...
Satyagraha movement..
Congress state president Nana Patole..
---------//--------

मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.९०४९३५८६९९,९५९५६३०८११.

0 टिप्पण्या