गडचांदूर:-@korpanalive new....
कोरपना तालुक्यातील आदिवासी बहुल गाव कुसल शरीफ़ Kusal Sharif येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही हजरत दुल्हेशहा बाबा यांच्या 3 दिवसीय उर्स उत्सवाला सुरूवात झाली.हजारोंच्या संख्येने सर्वधर्मीय भक्त-भाविकांची Devout devotees of all religions गर्दी याठिकाणी पहायला मिळत आहे.पुरातन काळापासून येथे मजार (समाधी) Mazar असून निसर्गरम्य असा नाल्याच्या काठावर गेल्या अनेक शतकापुर्वी दक्कन प्रांतातील बाबा दुल्हा (नवरदेव) Navradeva बनवून घोड्यावर वारातीसह याठिकाणी थांबले होते.तेव्हा बाबा अचानकपणे येथून घोड्यासह अदृश्य झाले.असा इतिहास पुर्वज सांगतात. A wonderful vision of communal unity...
कुसळ हे गाव पुर्वी ''कुसर गवताचे'' या नावाने प्रसिद्ध होते.परिसरात पुरातन काळातील गढी क्षेत्रात धान्य,कोठारीचे पेव,पिण्याच्या पाण्याची विहिर,दर्गा,मुर्ती पहायला मिळत असल्याने एकेकाळी हे गाव राजवंशाचे असावे असा अंदाज लावला जात आहे.याठिकाणी दरवर्षी पारंपारीक पद्धतीने उर्स उत्सव व धार्मिक कार्यक्रम पार पाडले जातात.एकतेचे प्रतिक मानल्या जाणार्या या तिर्थस्ळारावर चंद्रपूर जिल्ह्यासहा नागपूर, वर्धा,यवतमाळ,नांदेड व तेलंगणा राज्यातून हजारो सर्व धर्मीय भाविक बांधव मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात.2 ते 5 मार्च या कालावधीत मिलाद(भजन)संदल,कव्वाली तसेच कौमी एकता,या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यंदा ही अनेक भाविक-भक्तांच्या उपस्थितीत बाबांचे उर्स-उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती दर्गा व्यवस्थापक कमिटीद्वारा देण्यात आली आहे.
Hazrat Dulheshah Baba Urs-festival begins...
A wonderful vision of communal unity...

0 टिप्पण्या