गडचांदूर:-@Budget session...
महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे.यामध्ये राजूरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे यांनी आदिवासी बांधवांना शासनाच्या वतीने देण्यात येणार्या खावटी मदत आणि कर्ज वाटप यावर प्रश्न उपस्थित करून यांना शासनाकडून दिली जाणारी 4 हजार रूपये खावटी मदत वाढवून 10 हजार रूपये करावी, तसेच राजूरा विधानसभा क्षेत्र आणि महाराष्ट्राच्या अतिदुर्गम भागातील अनेक आदिवासी बांधवांकडे बँकेचे अकाऊंट नसते तेव्हा त्या लाभार्थ्यांच्या घरात जाऊन ही मदत पोहचवण्या साठीचे उपक्रम शासनाने सुरू करावे,खावटी कर्जाचे वाटप वेळेवर करावे,अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी केली आहे.आदिवासी, अतिदुर्गम भागातील राजूरा विधानसभा मतदारसंघ तसेच राज्यातील आदिवासी, अनुसुचित जाती जमातींच्या समस्या वारंवार विधीमंडळात उपस्थित करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार सुभाष धोटे हे नेहमी पाठपुरावा करीत असतात हे मात्र विशेष.MLA Subhash Dhote made this demand in the budget session.
महाराष्ट्राच्या अतिदुर्गम,आदिवासी बहुल भागात राहणाऱ्या,आर्थिकदृष्ट् दुर्बल Financially weak असलेल्या आदिवासी बांधवांचे आर्थिक नियोजन हे शासनाच्या खावटी कर्जावर Khavati karj आणि मदतीवर बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते.परंतू 2022 मध्ये खावटी कर्ज वाटप न केल्याने राज्यातील आदिवासी बांधवांची घोर निराशा झाल्याचे निदर्शनास आले आहे.4 हजार प्रमाणे 11लाख 50 हजार आदिवासी कुटुंबाला एकूण 440 कोटी रुपयांचे खावटी कर्ज वितरित करण्याचा शासनाला विसर पडल्याने दऱ्या, खोऱ्यात आणि अतिदुर्गम Atidurgam भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना पूरक पोषण आहार न मिळाल्याने कुपोषणाचे Malnutrition प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. आदिवासी विकास विभागाच्या गाफिल नियोजनामुळे शासनाचे 440 कोटी रुपये अखर्चित राहिल्याची गंभीर बाब समोर आली आहे.अद्यापपर्यंत आदिवासी विकास विभागाकडून नव्याने खावटी कर्ज वितरित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला का ? याकडे शासनाचे झालेले अक्षम्य दुर्लक्षाबाबत शासनाने तातडीने कार्यवाही व उपाययोजना Upayayojana करून आदिवासी बांधवांना खावटी कर्जाचे वाटप करावे,तसेच 4 हजार दिली जाणारी शासकीय मदत वाढवून 10 हजार करावी अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी केली आहे.
Budget session...
MLA Subhash Dhote made this demand in the budget session....
--------//-------

मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

0 टिप्पण्या