गडचांदूर:-@Old Pension..?
जुनी पेन्शन लागू करा,या मागणी घेऊन राज्यातील शासकीय,निमशासकीय कर्मचारी मागील 4 दिवसापासून बेमुदत संपावर आहे.या संपात गडचांदूर येथील नगरपरिषद कर्मचारी वर्ग सुध्दा सहभागी झाला असून मागणी मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका घेतल्याचे पहायला मिळत आहे.सर्व कर्मचारी संपावर असल्याने न.प.चे संपूर्ण कामकाज ठप्प पडले असून नागरिकांची मोठ्याप्रमाणात गैरसोय होत आहे.न.प.कार्यालयात शुकशुकाट पहायला मिळत असून शासनाने यांच्या बेमुदत संपावर तातडीने तोडगा काढून त्यांच्या मागण्या मान्य करून संपला पूर्णविराम द्यावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून केली जात आहे.शासन आपले आडमुठेपणाचे धोरण सोडून जोपर्यंत जुनी पेंशन Old Pension योजना लागू करणार नाही,तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

Old Pension...
Gadchandur NP employees participating in indefinite strike...
---------//--------

मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.

0 टिप्पण्या