गडचांदूर:-@ Unseasonal rain..
मागील 3 ते 4 दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने काल गडचांदूर येथे जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला तर आज दुपारी अंदाजे साडे चारच्या सुमारास अचानकपणे विजेच्या कडकडाट व गारपिटीसह अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले.It rained unseasonably.यामध्ये अनेकांच्या घरांचे व शेतकऱ्यांचे नुकसान झाले.मोठ्याप्रमाणात गारा पडल्या जवळपास अर्धा तास त्याचा खच जमा होता.आश्चर्य व नवल म्हणून चिमुकल्यांनी वाट्यात गारा जमा केल्या.पुन्हा पावसाची शक्यता दिसत असल्याने शेतकर्यांना घर गाठावे लागले.या अवकाळी पावसामुळे काही क्षणासाठी शहरातील जनजीवन अस्ताव्यस्त झाल्याचे दिसून आले.

शेतातील उभे असलेले हरभरा,गहू या पिकाचे तसेच कापणी पश्चात असलेले पिकांचे नुकसान Damage to crops झाले आहे.कृषी विभाग व विमा कंपन्यांनी त्वरित सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी गडचांदूर येथील शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ता उद्धव पुरी यांनी केली आहे.आता जूनी पेन्शन Old pension लागू करण्यात यावी या मागणीसाठी सर्व कर्मचारी संपात सहभागी असल्याने पंचनामे कोण करणार,शेतकऱ्यांना नुकसान भरपाई केव्हा मिळणार हाच मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.? अस्मानी व सुलतानी संकटामुळे बळीराजा अक्षरशः हवालदिल झाला असून मायबाप सरकारने याकडे लक्ष देऊन यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
Unseasonal rain...
Unseasonal rain lashed with heavy hail...
---------//--------

मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.९०४९३५८६९९,९५९५६३०८११.
Unseasonal rain...
Unseasonal rain lashed with heavy hail...
---------//--------

मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.९०४९३५८६९९,९५९५६३०८११.
1 टिप्पण्या
शेतकरी बांधवांच्या समस्येवर आधारीत व त्यांना नुकसान भरपाई मिळावा या साठी दिलासा देणारी बातमी प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद
उत्तर द्याहटवा