भद्रावती:-New@Mobile Towers...
भद्रावती शहरातील गुरुनगर वॉर्ड येथील एका खासगी प्लॉटवर मोबाईल कंपनीला टावर Mobile Tower उभारण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.या टावर उभारणीला वार्डातील नागरिकांचा विरोध असून नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन या टावरची मान्यता रद्द करावी अशी मागणी माजी नगराध्यक्षा तथा विद्यामान नगरसेविका सरीता सुर यांच्या नेतृत्वात नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी,नगराध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. Cancel approval of Mobile Tower in Guru Nagar.
सदर वॉर्डात टावरची मान्यता दिल्यापासून नागरिकांमध्ये कमालीचा असंतोष पसरला असून वार्डावासी या टावर उभारणीला विरोध करीत आहे.मोबाईल टावरमुळे निर्माण होणाऱ्या तांत्रिक चुंबकीय लहरी Radiation मुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती नागरिकात पसरली असून हा टावर वॉर्डत नको अशी त्यांची भुमीका आहे.त्यामुळे सदर टावरची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदन देताना अशोक उरकुडे,कल्पना उरकुडे,राहुल खोडे,लिमेश जिवतोडे,सोमेश्वर कुडे,प्रेमीला कुडे,संगीता आसेकर,दिवाकर बोडे आदींची उपस्थिती होती.
Cancel approval of MobileTower in Guru Nagar...
--------//-------

मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.९०४९३५८६९९,९५९५६३०८११.

0 टिप्पण्या