Subscribe Us

header ads

प्रदुषणा विरोधात मनसेच्या अन्नत्याग आंदोलनाला "डॉ.असोसिएशन" चा पाठिंबा. Dr. Association's support to MNS's food boycott movement against pollution.

News@Pollution...
कोरपना तालुक्यात गडचांदूर,येथील नावाजलेली अंतरराष्ट्रीय International दर्जेची माणिकगड सिमेंट कंपनी(अल्ट्राटेक)च्या धुळी प्रदूषणामुळे शहरवासी गेल्या कित्येक वर्षांपासून त्रस्त आहे. प्रदूषणामुळे एकीकडे परिसरातील शेत पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे तर दुसरीकडे सर्वसामान्य,निष्पाप नागरिकांना फुफ्फुस,दमा अशाप्रकारे विवीध आजार होत आहे.There are various diseases like lung,asthma.जिल्हा प्रदुषण नियंत्रण विभागाला निवेदने देण्यात आली,अनेक आंदोलने झाली मात्र,यातून समाधानकारक काहीच घडले नाही.संबंधीत विभागाने कंपनी प्रशासनावर कारवाई करून या जीवघेण्या प्रदूषणापासून नागरिकांची कायमस्वरूपात मुक्तता करावी,या मागणीला घेऊन  "महाराष्ट्र नवनिर्माण सेना" MNS कोरपना तालुकाध्यक्ष सुरेश कांबळे यांनी 24 मार्चपासून "अन्नत्याग आंदोलन" Food Abstinence Movement" सुरू केले आहे.आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विवीध सामाजिक संघटना,पक्षाने पाठिंबा जाहीर केल्यानंतर आता "कोरपना,गडचांदूर जनरल मेडिकल प्रैक्टिशनर असोसिएशन" Association of General Medical Practitioners ने उपोषण मंडपाला भेट देऊन कांबळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.यावेळी डॉ.असोसिशनचे डॉ.प्रवीण लोनगाडगे,डॉ.कुलभुषण मोरे,डॉ.राहुल लांडे,डॉ. बालाजी,मुगावे,डॉ.निखील डाखरे,डॉ.पंकज देरकर तसेच मनसैनीकांची उपस्थिती होती. उपोषणाचा तिसरा दिवस उजाडला असून शासनाने दखल घेतलेली दिसत नाही.मनसेच्या कांबळे यांनी उभारलेल्या या आंदोलनाचे पुढे काय होते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Dr.Association's support to MNS's food boycott movement against pollution...
MNS fast to against Manikgad Cement Company pollution...
                    --------//-------
                 
                मुख्यसंपादक
              सै.मूम्ताज़ अली.
  मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या