New@Pollution..
माणिकगड सिमेंट कंपनी 4 दशकापासून गडचांदूर येथे कार्यरत आहे.गेल्या 40 वर्षात या कंपनीने गडचांदूरकरांच्या जीवाशी खेळ मांडलेला आहे.प्रदुषण नियंत्रण मंडळ डोळ्यावर काळी पट्टी बांधून येथे होत असलेल्या प्रदुषणावर कोणतीही ठोस उपाययोजना करत नाही.याठिकाणी पाणी प्रदुषित झाला,प्रदुषणामुळे नागरिक व जनावरांचा जीव धोक्यात आले.ही परिस्थिती ओळखून सर्व पक्षीय लोकांनी पूर्वी आंदोलन केला,निव्वळ आंदोलन केल्याने,...या कंपनीचा चमडा जाड आहे,कितीही कुचके मारले परिणाम होत नाही.ही कंपनी लोकांच्या कल्याणासाठी नव्हे,लोकांना लूटण्यासाठी गडचांदूर शहरामध्ये बसलेली आहे, अशी टिका जनसत्यग्रह संघटना अध्यक्ष सै. आबीद अली यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सुरू अलेल्या उपोषण मंडळाला दिलेल्या भेटी दरम्यान केली.मनसेचे कोरपना तालुकाध्यक्ष सुरेश कांबळे यांनी माणिकगड सिमेंट कंपनी प्रदुषणाच्या विरोधात 24 मार्चपासून अन्नत्याग आंदोलन (आमरण उपोषण)सुरू केले असून उपोषणाचा दुसरा दिवस असूनही शासन-प्रशासनाने याची दखल घेतलेली दिसत नाही.MNS fast to against Manikgad Cement Company pollution.

पुढे बोलताना आबीद अली म्हणाले कि, गडचांदूर येथे कपनीचा एक युनिट होता,गेल्या 2017,18 मध्ये दुसरा युनिट झाला,गावची लोकसंख्या झपाट्याने वाढली,आणि मात्र याठिकाणी ज्या कंपनीकडून सीएसआर csr फंड असो की,विकासाच्या बाबतीत असो,अशी कोणतीही सकारात्मक भूमिका या कंपनीने कधी घेतलेली नाही,सर्व पक्षीय लोकांनी कंपनीच्या अन्याय,अत्याचारा विरूद्ध अनेकदा आंदोलन केले,अनेकदा आवाज उचलण्याचा प्रयत्न केला, परंतू सिमेंटच्या वजनामुळ या लोकप्रतिनिधीचा आवाज कोण्या मातीत दबला हेच कळेनासे झाले, असा सनसनाटी आरोप आबीद अली यांनी यावेळी केले आहे. when will citizens be free from pollution.
यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश बोरकर, मनसे माजी तालुकाध्यक्ष राजू खटोड,मनसे तालुका उपाध्यक्ष राजू चौधरी,शेतकरी संघटना शहर सचिव संतोष पटकोटवार व इतर मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. दरम्यान प्रा.डॉ.हेमचंद दुधगवळी,माजी न.प. नगराध्यक्षा सौ.विजयालक्ष्मी डोहे,नगरसेवक रामसेवक मोरे,नगरसेवक अरविंद डोहे,गटनेता तथा नगरसेवक विक्रम येरणे,नगरसेवक राहूल उमरे,धनंजय छाजेड,गोपाल मालपानी,शंकर पटकोटवार,समाज सेवक मनोज भोजेकर,वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष मधुकर चुनारकर, प्रदीप गुडेल्लीवार,राकेश खेवले,अंकीत पुरके इतर नागरिकांनी उपोषण मंडपाला भेट देऊन पाठिंबा दर्शवला असून प्रदूषणापासून त्रस्त नागरिक भेट देत असल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली आहे.डस्टमुळे दिवसेंदिवस निष्पाप नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असताना संबंधित विभागा पाठोपाठ लोकप्रतिनिधींनी सुध्दा जनतेच्या या जीवघेण्या समस्येकडे डोळेझाक केल्याचे जळजळीत आरोप नागरिकांकडून होताना दिसत आहे.अनेक आंदोलना नंतर सकारात्मक परिणाम दिसले नसून आता मनसेच्या या आंदोलनाला कितपत यश मिळते ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
MNS fast to against Manikgad Cement Company pollution..
When will citizens be free from pollution..
------//-------

मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.९५९५६३०८११,९०४९३५८६९९.

0 टिप्पण्या