New@Farmer's son..
शेतकरी साहेबराव 'करपे' कुटुंबीयांनी 19 मार्च 1986 रोजी आत्महत्या suicide केली होती.या अनुषंगाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांविषयी संवेदना व्यक्त करण्यासाठी 'एक दिवसीय अन्नत्याग' महाराष्ट्रात केला गेला.Farmers' hunger strike in London किसानपुत्र चेवेनिंग स्कॉलर Chevening Scholar ॲड.दीपक चटप व डॉ.ऋषीकेश आंधळकर यांनी सातासमुद्रापार 'लंडन' London येथे अन्नत्याग abstinence from food केला.यूनिवर्सिटी कॉलेज ऑफ लंडनलगत असलेल्या 'महात्मा गांधी' पूतळ्यासमोर त्यांनी उपोषण करत शेतकरी आत्महत्ये Farmer suicide बाबत सहवेदना व्यक्त केली.मुळात शेतकरी चळवळीत Farmer Movement वाढलेले ॲड.दीपक चटप हे चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथील आहे. 'पाथ' या कृतीयुक्त कार्यक्रमाच्या माध्यमातून दुर्गम भागातील remote areas शेतकरी,कामगार, आदिवासी आदींच्या प्रश्नांना रचनात्मक मार्गाने वाचा फोडण्याचे काम करत आहे.तर डॉ. ऋषीकेश आंधळकर यांनी इंडियन काउंसिल फॉर मेडिकल रिसर्च Indian Council for Medical Research ला वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले आहे.या कामाची दखल घेत यंदा दोघांनाही ब्रिटिश सरकार British Govt.ने 45 लाखांची चेवेनिंग शिष्यवृत्ती Chevening Scholarship दिली.या माध्यमातून लंडन येथे त्यांचे उच्चशिक्षण higher education सुरू आहे.या अनुषंगाने या दोन स्कॉलर्सचे 'लंडन' येथिल एक दिवसीय उपोषण महत्वाचे ठरले.One Day for Farmers.

2017 पासून दरवर्षी शेतकरी आत्महत्या सहवेदना sympathy जपत उपोषण,उपवास किंवा अन्नत्याग केला जातो.यावर्षी विवीध शेतकरी संघटनांसह अनेक स्थानिक संस्था व संघटना या उपवास आंदोलनात Association or fasting movement सहभागी झाल्या होत्या. सिलिंग कायदा, Ceiling Act आवश्यक वस्तु कायदा,भूमी अधिग्रहण कायदा आदी शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हावे,कृषी न्यायाधिकरणाची निर्मिती व्हावी आणि शेतमालाला रास्त भावFair price for farm produce देणारी यंत्रणा उभी झाल्याशिवाय आत्महत्या थांबणार नाही.प्रत्येक जीव महत्वाचा असून नागरिक म्हणून शेतकऱ्यांविषयी संवेदना जपाव्या आणि धोरणात्मक बदल करण्यासाठी पाऊले शासनाने उचलली पाहिजे असे मत ॲड.दीपक यांनी मांडले.राज्यात विवीध भागात किसानपुत्रांनी farmer's son सहभाग घेतला.अशी माहिती किसानपुत्र आंदोलनाचे नेते 'अमर हबीब' यांनी दिली.दरम्यान 2 स्कॉलर्सने Scholars लंडन येथे केलेल्या उपोषणाने आंदोलनाची अधिक चर्चा झाली.

One Day for Farmers...
Farmer's son...
Kisanputra Chevening Scholar Adv.Deepak Chatap and Dr. Rishikesh Andhalkar did food sacrifice at 'London' across Satasamudra...
---------//--------

मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.९०४९३५८६९९,९५९५६३०८११.

0 टिप्पण्या