News@NIA raid...
पाकिस्तानातील एका व्यक्ती सोबत संशयास्पद व्हाट्सअप चॅटिंग Whatsapp Chatting करताना आढळल्यावरून नागपूरातील सतरंजीपुरा,हंसापूरी परिसरात एनआयएने धाडसत्र NIA raid आरंभिल्याने एकच खळबळ माजली.नागपूर हे संवेदनशील शहर असल्याने याकडे गांभीर्याने बघितले जाते.23 मार्च रोजी पहाटे अंदाजे 4 च्या सुमारास येथील लकडगंज पोलिसांच्या सहकार्याने सुरू झालेली ही कारवाई बराच वेळापर्यंत सुरू होती.घटनास्थळी मोठ्याप्रमाणात गर्दीही जमली.मात्र,याविषयीचा अधिक तपशील देण्यास NIA अथवा स्थानिक पोलिसांनी local police नकार दिला.2017 वर्षाचे हे प्रकरण असल्याची माहिती काही स्थानिकांनी दिल्याचे कळते.यावेळी कुराणमध्ये सांगितल्याप्रमाणे विशिष्ट शिक्षणासंबंधी चौकशी करण्यासाठी त्या युवकाने हे फोन कॉल व्हाट्सअप चॅटिंग Phone Call Whatsapp Chatting केल्याची माहिती असून त्यावेळी तो 17 वर्षाचा होता अशीही माहिती पुढे येत आहे.

Pakistan phone chatting,NIA raid in Nagpur...
---------//--------

मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.
---------//--------

मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.
0 टिप्पण्या