Subscribe Us

header ads

पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची सभा संपन्न. Peace Committee meeting concluded at Police Station.

गडचांदूर:-@Gadchandur Police...
       शांततेत सण-उत्सव साजरे करावे,आपल्या आनंद व उत्साहाच्या भरात दुसऱ्याला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी,कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे.
कायदा,सुव्यस्था कायम ठेवत सणांचा आनंद घ्यावा,असे आवाहन करत "मी पण तुमच्यातलाच, फरक फक्त वर्दीचा आहे" असे मौलिक मत ठाणेदार रविंद्र शिंदे यांनी व्यक्त केले.ते आगामी हनुमान जयंती व रामनवमी Hanuman Jayanti and Ram Navami च्या पार्श्वभूमीवर गडचांदूर पोलीस स्टेशन येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते.Be careful not to disturb others while celebrating the festival.
        शहरातील सीसीटीव्ही CCTV कॅमेरे,वाहतुक व्यवस्था अशा प्रकारे विवीध विषयांवर चर्चा करून समाधानकारक satisfactory उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदार शिंदे यांनी यावेळी दिली.सदर सभेला शहरातील विवीध पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते, प्रतिष्ठीत नागरिक व पत्रकार बांधवांची उपस्थिती होती.
#Gadchandurpolic..
Peace Committee meeting concluded at Police Station...
Be careful not to disturb others while celebrating the festival...
                     --------//--------
                  
                मुख्यसंपादक
              सै.मूम्ताज़ अली.
 मो.९५९५६३०८११,९०४९३५८६९९.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या