News@पडोली पोलीस...
एका आयचर वाहनात कोंबून कत्तलीसाठी नेणाऱ्या 19 जनावरांची सुटका करून 'पडोली' पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे.20 एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास साखरवाही टोल नाक्यावर नाकाबंदी करून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.Sale of 19 animals taken for slaughter by Padoli police.अब्दुल अजीज अब्दुल रऊफ वयवर्ष 27,जुबेर अहमद गुलाब रसूल कुरेशी शरीरास 40 दोघेही रा.गडचांदूर असे अटकेतील आरोपींची नावे आहे.मुजम्मील खॉ वाहाब खॉ वयवर्ष 24 रा.गडचांदूर हा फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.या कारवाईत सुमारे 10 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.Big operation of Padoli police.
आयचर वाहनात कोंबून कत्तलीसाठी जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती पडोली पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी लगेच साखरवाही टोल नाका,येथे नाकाबंदी केली. दरम्यान संशयित वाहन आयचर क्र.MH 27 BX 5838 येताच पोलिसांनी वाहन थांबविले. वाहनाची तपासणी केली असता वाहनात जनावरे कोंबून दिसून आले.पोलिसांनी वाहनचालक व वाहक या दोघांना अटक केली तर सोबतच एकजण पोलिसांना पाहून फरार झाला. पोलिसांनी जनावरांसह 10 लाख 40 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी,अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात पडोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनीलसिंग पवार यांच्या नेतृत्वात देवाजी निखाडे,विनोद वनकर,किशोर वाकाटे,सुमीत बरडे,प्रतिक हेमके,पकंज किटे,धिरज भोयर, कोमल मोहजे यांच्यासह पडोली पोलिसांच्या चमूने केली आहे.
Big operation of Padoli police...
Padoli police seized 19 animals that were being taken for slaughter...
--------//--------

मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.

0 टिप्पण्या