Subscribe Us

header ads

बाईकची बॅरिकेटला धडक 2 तरूणांचा मृत्यू.Bike hits barricade,2 youths die.

News@Accident...
    वरोऱ्यावरून चंद्रपूरकडे जात असलेल्या एका बाईकने पोलीस ट्राफिक बॅरिकेटला जोरदार धडक दिल्याने दोन तरूणांचा मृत्यू झाला.The bike hit the police traffic barricade.सदर घटना 14 एप्रिल रोजी सकाळी अंदाजे 11 च्या सुमारास भद्रावती जवळ मानोरा फाटा येथे घडली असून अंकुश आणि हर्षल असे तरूणाचे नाव असल्याचे कळते.हे दोन्ही वरोरा येथील रहिवासी होते.हे दोघेही एका रेसर बाईकने चंद्रपूरकडे जात असताना मानोरा फाटाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने बाईक रस्त्याच्या कडेला असलेल्या बॅरिकेटवर जोरदार आढळल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.सदर अपघाताबाबत अधिक तपास सुरू आहे.
Bike hits barricade,2 youths die...
                          ---------//--------
                       
                   मुख्यसंपादक
                सै.मूम्ताज़ अली.
   मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या