Subscribe Us

header ads

केंद्राप्रमाणे राज्यातही दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी 4 टक्के आरक्षण.reservation.

News@Reservation..
   राज्यात केंद्राप्रमाणेच दिव्यांग पदोन्नती आरक्षण लागू करण्याचा,त्याचप्रमाणे दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी 4 टक्के आरक्षण Reservation लागू करण्याचा निर्णय 19 एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.Reservation in Promotion for Divyanga employees बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.केंद्र शासनाच्या 17 मे 2022 च्या आदेशाप्रमाणे राज्यात दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट 'ड' ते गट 'अ' च्या निम्नस्तरापर्यंत पदोन्नती आरक्षण Promotion reservation लागू करण्यात येईल.रिक्त पद असल्यास 4 टक्के पदे दिव्यांगांसाठी आरक्षित ठेवण्यात येतील.4 percent reservation for disabled employees.अपंगत्वाच्या वेगवेगळ्या प्रकारनिहाय एकूण आरक्षण 4 टक्के राहील.ज्या संवर्गात सरळ सेवेने नियुक्तीचे प्रमाण 75 टक्क्यांपेक्षा नसेल,अशाच संवर्गात दिव्यांगांना पदोन्नतीत आरक्षण राहील.या संदर्भातील अन्य सर्व शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत असल्याची माहिती आहे.सदर निर्णयामुळे दिव्यांग कर्मचाऱ्यांमध्ये आआनंदाचे वातावरण पहिला मिळत आहे.
4 percent reservation for disabled employees...
                        --------//-------
                      
                   मुख्यसंपादक
                 सै.मूम्ताज़ अली.
   मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या