#korpanalivenews...
गडचांदूर येथील प्रभाग क्रमांक 1(वार्ड क्रं.6) तामगाडगे लेआउट येथे नगरपरिषद पाईप नालीचे काम करीत आहे.वास्तविक पाहता त्याठिकाणी असलेल्या घरांच्या वॉल कंपाऊंडला लागून सरळ नालीचे काम करणे गरजेचे होते मात्र असे होताना दिसत नाही.नियम धाब्यावर बसवून याठिकाणी काम सुरू असल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहे.नाली सरळ येण्यासाठी त्यातील अडथळे दूर करण्याची गरज असताना येथील एका कडू लिंबाच्या झाडाला न तोडता वॉल कंपाऊंडच्या जवळपास 3 फुटाच्या अंतरावर पाईप टाकून वाकडी नाली तयार केली जात आहे.यासंदर्भात नगरपरिषदेला माहिती देण्यात आली परंतू संबंधित अधिकारी व या प्रभागातील सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे आरोप नागरिक करीत असून विशेष म्हणजे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा,ह्या सुध्दा याच प्रभागात राहतात.Citizens are aggressive about illegal drain work.
सदर काम पाहता नगरपरिषदेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून भविष्यात या लींबाच्या झाडामूळे पाईप फुटण्याची भीती वर्तविली जात आहे.नालीचे काम व्यवस्थित होत आहे किंवा नाही ? याकडे संबंधित विभाग अधिकारी व लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी पाहणी करण्याची गरज असताना एकालाही याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही.यामुळे नाली कामाचे तीन तेरा वाजत असल्याचे आरोप होत आहे. प्रभागातील पुढार्यांविरोधात नाराजीचे सूर उमटत असून "असे पुढारी यानंतर नकोच!" अशी भावना व्यक्त होत आहे.
Citizens are aggressive about illegal drain work...
--------//-------

मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.

0 टिप्पण्या