Subscribe Us

header ads

श्रमदानातून स्वच्छता मोहीम. Cleanliness campaign through labor donation.

News@Cleaning Campaign...
        गडचांदूर ग्रामीण रुग्णालय येथे जागतिक आरोग्य दिन World Health Day साजरा करण्यात आला. "सुंदर माझा दवाखाना" अंतर्गत श्रमदानातून रुग्णालयाची स्वच्छता करण्यात आली आणि येणाऱ्या 7 दिवसांमध्ये कायापालट करण्यात येईल,असे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय गाठे यांनी सांगितले. "सर्वांसाठी आरोग्य" Health for all याविषयी उपस्थितांना डॉ.संजय गाठे यांनी मार्गदर्शन केले.वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत गेडाम,डॉ.अनिल घुले आयुष वैद्यकीय अधिकारी,आशिष पाझारे कनिष्ठ सहायक,श्रीमती दक्षिणा तेलसे अधीपरीचारिका,रमेश राठोड कक्षसेवक,शुधोधन धोंगडे सुरक्षा रक्षक व ग्रामीण रुग्णालयातील इतर कर्मचारी तसेच नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहिमेत सहकार्य केले.
Cleanliness campaign through labor donation...
                        ---------//--------
                       
                   मुख्यसंपादक
                 सै.मूम्ताज़ अली.
   मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या