New@Coal Mafia...
Gadchandur गडचांदूर शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या थुट्रा बसस्थानक जवळील एका सिमेंट वीट फॅक्टरीCement Brick Factory च्या बाजूला रात्रीच्या सुमारास ट्रकमधून मोठ्याप्रमाणात अवैधरीत्या कोळसा उतरवला जात असल्याचे आढळून आले असून ट्रॅक्टरच्या सहाय्याने कोळशाची साठवणूक थुट्रा जवळील एका ठिकाणी अवैध कोळसा डेपोवर केली जात आहे.थुट्राकडून गडचांदूरकडे येत असताना डाव्या बाजू पहिल्या पेट्रोल पंपाच्या मागे एका लेआऊटच्या खुल्या जागेवर हे अवैध कोळसा डेपो असून यामुळे गडचांदूर परिसरात कोल माफिया Coal Mafia सक्रिय असल्याचे स्पष्ट होत आहे.

याच श्रेणीत कवठाळा-नांदगाव रोड,कवठाळा-आवारपूर मोडीवर तसेच भोयगाव जवळ एका अवैध कोळसा डेपो समोर चक्क दिवसा ढवळ्या राजरोसपणे ट्रक मधून कोळसा उतरवून साठवला जात असल्याचे दिसून येत आहे.काहीच महिन्यापुर्वी भोयगाव येथील अवैध कोळसा डेपोवर कारवाई करण्यात आली होती.मात्र काही दिवसाच्या विरामानंतर पुन्हा याठिकाणी पुर्वी प्रमाणेच कोळशाचा अवैध कारभार सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.तसेच हरदोना बसस्थानक जवळ सुध्दा हाच प्रकार सुरू आहे. संबंधीत पोलीस विभागाने कारवाई करून या अवैध कारभारावर अंकुश लावण्याची मागणी काही सुज्ज्ञ नागरिकांनी केली आहे.आता यासंदर्भात पुढे काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Coal mafia active in Thutra bus stand area...
--------//-------

मुख्य संपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.
Coal mafia active in Thutra bus stand area...
--------//-------

मुख्य संपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.
0 टिप्पण्या