News@हळद पिक...
गेल्या महिन्याभरापासून काही दिवसांच्या अंतराने अवकाळी पाऊस होत असल्यामुळे काढणीला आलेले हळद पीक जास्त दिवस शेतात राहिल्याने त्याला बुरशी लागली आणि अंकुर आल्याचे चित्र आहे.त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.Due to untimely rains, the turmeric crop got fungus.बुलढाणा जिल्ह्यात इतर पारंपारिक पिकांसोबत हळद Turmeric पिकाच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा चांगलाच कल वाढलेला दिसतोय.चिखली तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लावलेली हळद या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे काढणीला वेळ झाल्याने या हळदीला बुरशी लागली आहे.आणि त्यामुळे आता भाव कमी मिळणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.शेतकऱ्याचे चांगलेच नुकसान झाले आहे,त्याचबरोबर या अवकाळी पावसाने रब्बी पिकांसह पालेभाज्या व फळ पिकांचे देखील अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे डोळे आता सरकारकच्या आर्थिक मदतीकडे लागले आहे.

Due to untimely rains, the turmeric crop got fungus...
----------//----------

मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.
----------//----------

मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.
0 टिप्पण्या