Subscribe Us

header ads

तो जनावरे चारत होता,मग अचानक घडले असे.He was feeding the animals, then suddenly something happened.

News@Korpanalive...
       चंद्रपूर जिल्हा येथील ब्रम्हपूरी तालुक्यातील धानोलीपोहा चक येथे एक व्यक्ती आपले जनावरे घेऊन गावाबाहेर चारत असताना अचानक विज पडून त्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना 22 एप्रिल रोजी सायंकाळी अंदाजे 5 च्या सुमारास घडली.नवलाजी बळीजी लडके वय अंदाजे 39 असे मृत व्यक्तीचे नाव आहे. Death by lightning while grazing animals.मागील 4,5 दिवसापासून विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचे आतंग सुरू आहे.त्या दिवशी सुद्धा अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली.त्यामध्ये जनावरे चारत असलेल्या नवलाजींच्या अंगावर विज कोसळल्याने त्यांचा मृत्यु झाला.मृतक नवलाजी  यांच्या पश्चात आई,पत्नी,2 मुले असा आप्त परिवार आहे.मिळालेल्या माहितीनुसार नवलाजी अत्यंत मनमिळावू स्वभावाचे व कुटुंबातील कर्ता पुरूष होते.त्याच्या अशा जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.
Death by lightning while grazing animals...
He was feeding the animals,then suddenly something happened...
                          -------//-------
                     
                  मुख्यसंपादक
                 सै.मूम्ताज़ अली.
   मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या