News@IPL Cricket Match...
IPL क्रिकेटवर मोठ्याप्रमाणात सट्टा लावला जात असल्याचे चित्र आहे.Betting on IPL cricket matches यावर स्थानिक गुन्हे शाखा LCB कडून धडक कारवाई सुरू असून अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे पथक तयार करून यासंदर्भात योग्य त्या सुचना देण्यात आल्या आहे. इंडियन प्रीमियर लीग IPL 2023 सनराईज हैद्राबाद विरूद्ध लखनऊ सुपर जॉइंट्स क्रिकेटच्या मॅचवर Cricket match पैशाची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यावर वरिष्ठांच्या आदेशानुसार पडोली, रामनगर व भद्रावती येथे छापा टाकून 93 हजारांच्या जवळपास मुद्देमाल जप्त करून 3 सट्टेबाजांना अटक करण्यात आली असून 1 फरार आहे.Series of action against IPL cricket bookies continues.
पडोली पोलीस स्टेशन हद्दीतील यशवंत नगर चंद्रपूर येथे MH34 पानठेला येथे जुगल हिरालाल लोया हा व्यक्ती IPL क्रिकेट मॅचवर पैशाची बाजी लावून Betting on IPL cricket matches हारजीतचा जुगार खेळत असल्याच्या माहिती वरून LCB ने छापा टाकला असता सदर व्यक्ती मोबाईलवर संभाषण व मॅसेज व कागदावर आकडे लिहून IPL क्रिकेट सट्टा चालविताना मिळून आला.त्याला ताब्यात घेऊन मोबाईल,रोख रक्कम,जुगाराचे इतर साहित्य असा एकूण 12 हजार 10 रुपयेचा माल जप्त करण्यात आला असून सट्टेबाज जुगल लोया वयवर्ष 48 याला अटक करण्यात आली तर एक सट्टेबाज फरार आहे.यांच्याविरूद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पडोली पोलीस करीत आहे.On LCB action mode.
तसेच रामनगगर पोलीस स्टेशन हद्दीतील रयतवारी कॉलरी चंद्रपूर येथील सि.आर.सि. ग्राऊंडच्या गेटसमोर येथे सट्टेबाज सिद्धार्थ राजकुमार कुरमी वयवर्ष 25 रा.बि.एम.टी.चौक रयतवारी कॉलरी यावर छापा टाकून 17 हजार 810 रुपयेचा माल जप्त करून संबंधित कलमान्वये रामनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.Series of action against IPL cricket bookies continues..
याच श्रेणीत पोलीस स्टेशन भद्रावती हद्दीतील एकता नगर चारगाव येथील सट्टेबाज मंगेश दुरूडकर वयवर्ष 32,रा.एकता नगर वेकोली वसाहत भद्रावती याच्याकडून 63 हजार 550 रुपयेच्या मुल जप्त करून संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.LCB एक्शन मोडवर On LCB action mode असून LCBचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात गेल्या 4 दिवसापासून IPLसट्टेबाजांवर धाडसत्र सुरू आहे. सदरची धडाकेबाज कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक,अपर पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार,सपोनी मंगेश भोयर,पो. उप.नि.अतुल कावळे,पो.हवा.संजय आतकुलवार, स्वामीदास चालेकर,धनराज करकाडे,नापोकॉ संतोष येलपुलवार,गजानन नागरे,पो.कॉ.नितीन रायपुरे,गोपाल आतकुलवार,नरेश डाहुले,कुंदन बावरी,रविंद्र पंधरे,अजय बागेसर,संदीप मुळे, प्रशांत नागोसे,चालक नापोशी चंद्रशेखर आसुटकर यांच्या पथकाने केली आहे.
On LCB action mode...
Series of action against IPL cricket bookies continues..
--------//--------

मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

0 टिप्पण्या