Subscribe Us

header ads

महाराष्ट्रासह देशाच्या अनेक राज्यात यंदा कमी पाऊस.Less rain this year in many states of the country including Maharashtra.

News@Rain Update...
      देशात आगामी पावसाळ्यात जून ते सप्टेंबर June to September,या 4 महिन्यांच्या कालावधीत सरासरी 858.6 मिमी म्हणजे सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज स्कायमेट Skymate ने वर्तविला आहे.या कालावधीतत 94 टक्केच पाऊस पडेल,असे या खासगी हवामान विषयक संस्थेचे निष्कर्ष आहे.Conclusions of a private meteorological organization. Monsoon 2023 Weather Updates उत्तर भारत आणि मध्य भारतात पावसाची तूट राहील, असे संकेत देण्यात आले असून गुजरात,मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जुलै July आणि ऑगस्ट August या मुख्य मान्सून महिन्यांत पाऊस कमी पडेल,असा अंदाज आहे.तर पंजाब,हरियाणा, राजस्थान,उत्तर प्रदेशसह अन्य काही भागात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सामान्यपेक्षा कमी पावसाचे संकेत स्कायमेटने दिले आहे. स्कायमेटचा हा प्राथमिक  Primary अंदाज असून त्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढविल्या आहे.
                 "एल निनोचा परिणाम ?"
      यंदा कमी पावसाचे मुख्य कारण एल निनो El Nino चा परिणाम हे आहे.या हवामान विषयक घडामोडींचा मान्सूनवर परिणाम होणार असल्याचे स्कायमेटचे म्हणणे आहे.यापूर्वीही काही खासगी हवामान विषयक संस्थांनी कमी पावसाचे अंदाज वर्तविले आहे.अद्याप भारतीय हवामान विभागाचा अंदाज आलेला नसून तो 15 एप्रिलपर्यंत अपेक्षित आहे.त्यानंतर मे महिन्याच्या शेवटी देखील भारतीय हवामान विभागाकडून अंतिम अंदाज वर्तविला जातो.
                 "राज्य सरकारची योजना."
दरम्यान,यावर्षी कमी पावसाचा अंदाज Rain forecast असल्याने राज्य सरकार अगोदरच कामाला लागले आहे.मुख्य सचिवांच्या पुढाकाराने एक योजना तयार होत आहे.यापूर्वीही अनेक संस्थांनी कमी पावसाचे अंदाज वर्तविले आहे.
Less rain this year in many states of the country including Maharashtra...
                            ---------//--------
                         
                       मुख्यसंपादक
                     सै.मूम्ताज़ अली.
     मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या