News@Municipal Election...
राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होऊ शकतात,असे संकेत भाजपचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील Higher & Technical Education Minister Chandrakant Patil यांनी दिले आहे.ओबीसी आरक्षण OBC reservation आणि प्रभाग रचनेच्या मुद्द्यावरुन सध्या महानगरपालिका निवडणुकांचा Municipal Election मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे.यासंबंधीचे कायदेशीर समस्या मे May महिन्यापर्यंत निकालात निघू शकतात.सर्वोच्च न्यायालयाची उन्हाळी सुट्टी सुरू होण्यापूर्वी महानगरपालिका निवडणुकांच्या प्रकरणाबाबत निर्णय दिला जाऊ शकतो.त्यामुळे पुढील मार्ग मोकळा होईल.त्यानंतर पावसाळ्यात प्रभाग रचना आणि इतर प्रक्रिया पार पाडून ऑक्टोबर October महिन्यात महानगरपालिकांच्या Municipal election निवडणुका होऊ शकतात, असे पाटील म्हणाले.
मुंबई,ठाणे,औरंगाबाद यासह राज्यातील अनेक महानगरपालिकांची मुदत उलटून गेल्याने त्या विसर्जित झाल्या आहे.त्यामुळे या महानगर पालिकांचा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून सुरू आहे.करोनाच्या साथीनंतर 2019 पासून राज्यातील अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका Municipal Election प्रलंबित आहे. यामध्ये मुंबई Mumbai महानगरपालिकेसह,पुणे, पिंपरी-चिंचवड,नागपूर,नाशिक,कल्याण डोंबिवली,वसई-विरार,कोल्हापूर आणि नवी मुंबई महानगरपालिकेचा समावेश आहे.या सर्व महानगरपालिकांमधील सभागृह विसर्जित झाल्यामुळे सध्या या सर्व ठिकाणी प्रशासकां मार्फत कारभार चालवला जात आहे.
Local government elections in October...
Clues from Chandrakant Patil...
--------//--------

मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.

0 टिप्पण्या