Subscribe Us

header ads

मुस्लिम बांधवांचा महाउत्सव रमजान ईद.Ramzan Eid is the great festival of Muslim brothers.

News@Ramzan Eid...
       मुस्लिम धर्मात पवित्र मानला जाणार सण म्हणजे रमजान ईद.यासाठी मुस्लिम बांधव 30 दिवस रोजा(उपवास)ठेवतात.याच पार्श्वभूमीवर 22 एप्रिल रोजी मोठ्या हर्षोल्हासात सर्वत्र रमजान ईद(ईदुल फितर)साजरी करण्यात आली. Ramzan Eid is the great festival of Muslim brothers.या महाउत्सवाच्या निमित्ताने कोरपना तालुक्यातील नांदाफाटा येथे मुस्लिम युथ Muslim Youth च्या वतीने येथील मुख्य चौकात शिरखुरमा(सेवई)वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.मोठ्याप्रमाणात सर्वधर्मीय समाज बांधवांनी याचा मनसोक्त आस्वाद घेतला.Brother of all religious society.मोठ्या आदर व सन्मानाने एकामेकांना गळाभेट देत उपस्थितांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी खऱ्या अर्थाने हिंदू-मुस्लिम सलोख्याचे अप्रतिम दर्शन घडले.Organization of Muslim Youth.
        सर्वधर्म समभावचे दर्शन घडवणाऱ्या सदर कार्यक्रमात जिल्हा स्मार्ट ग्राम बिबीचे उपसरपंच आशिष दरेकर,माजी ग्रामपंचायत सदस्य अभय मुनोत,पुरुषोत्तम निब्रड,पत्रकार गणेश लोंढे, पत्रकार धनराज शेखावत,कंत्राटदार कनिष्का ताकसांडे यांच्यासह अनेक सर्वधर्मीय बांधवांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हारून सिद्दीकी,अंसार शेख,निसाद शेख,शोएब शेख,सोनू बेग,फिरोज शाह,कैफ शेख,आलम खान,शारूख खान,सोहेल शेख,समीर सिद्दीकी, सोनू अली,नईम खान,आजम मनलस,सैफ सिद्दीकी,मोहसीन खान,हम्ज़ा सिद्दिकी,नौशाद सिद्दिकी,इसा सिद्धीकी इतरांनी अथक परिश्रम घेतले.A vision of Hindu-Muslim reconciliation.
       सध्याच्या वातावरणाला छेद देत,हिंदू मुस्लिम एकता जपणाऱ्या या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
.A vision of Hindu-Muslim reconciliation...
Ramzan Eid is the great festival of Muslim brothers...
                            --------//--------
                          
                      मुख्यसंपादक
                    सै.मूम्ताज़ अली.
   मो.9595630811,9049358699.0

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या