News@Fake Liquor..
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी रद्द केली.यामुळे चोरट्यामार्गाने द्यविक्रीला आळा बसेल,अशी अपेक्षा होती.मात्र,ती मद्य माफीयांनी सपशेल खोटी ठरवली आहे.मध्य प्रदेशातून चोरट्यामार्गाने विदेशी दारू आणायची,त्यावर विदेशी कंपन्यांचे लेबल चिकटवायचे आणि विदेशी मद्याच्या नावाने विक्री करायची,Sale of counterfeit liquor असाप्रकार जिल्ह्यात सर्रास सुरू असल्याचे दिसून येत आहे.जलनगर कंजर मोहल्ला येथे या बाटल्या तयार केल्या जात होत्या.याबाबत पोलिसांना माहिती मिळाली.स्थानिक गुन्हे शाखा LCB च्या पथकाने रवींद्र ऊर्फ बिट्टु कंजर वयवर्ष 25,याच्या घरावर छापा टाकला.तेथून बनावट लेबल fake paper label seized जप्त करण्यात आले असले तरी आरोपी रवींद्र फरार झाला आहे.पोलीस त्याच्या मागावर असल्याचे कळते.Sale of fake liquor in Chandrapur, paper label seized.

बिट्टु कंजर हा घरीच मध्यप्रदेश येथून अवैध्यरित्या विदेशी दारू fake liquor आणतो, भंगारातून जमा झालेल्या बाटल्या खरेदी करतो, त्यात बनावट दारू जास्त नशा आणणारे अपायकारक असलेले द्रव्य भेसळ करून,ती भेसळयुक्त बनावट दारू भरतो,बाटल्यांवर रॉयल स्टेग डीलेक्स व ऑफिसर चॉईस व्हिस्कीचे लेबल लावायचा.लेबल प्रमाणेच नकली झाकण व बूच लावून ती बनावट दारू रॉयल स्टेज व ऑफिसर चॉईस या कंपनीची आहे,असे लोकांना भासवून अवैधरित्या विक्री करीत होता.प्राप्त माहीतीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी रविंद्र कंजर याच्या घरी छापा टाकला.त्यावेळी आरोपी बनावट दारू तयारच करीत होता.पोलीस दिसताच तो मागच्या दाराने पळून गेला.त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता, मोठ्याप्रमाणात विदेशी कंपनीची बनावट दारू मिळाली.बनावट दारू बॉटलिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या दोन्ही कंपनीच्या जुन्या 180 व 90 मिली क्षमतेच्या रिकाम्या केलेल्या प्लॉस्टिक बॉटल Empty plastic bottles मध्यप्रदेश शासनाचे कागदी लेबल असलेल्या ऑफिसर चॉईस Officer's Choice कंपनीच्या 90 मिली क्षमतेच्या विदेशी दारूने भरलेल्या एकूण 295 नग प्लॉस्टीक बॉटल,रॉयल स्टेज या कंपनीच्या जुन्या 180 मिली क्षमतेच्या बॉटलमध्ये बनावट भेसळ दारू भरून त्याला नवीन झाकण व बुच लावून असलेल्या एकूण 36 नग बॉटल,जुन्या बॉटलचे बूच तोडण्यासाठी वापरण्यात येणारे एक कटर, बनावट दारू बॉटलात भरण्यासाठी वापरण्यात येणारी 1 प्लॉस्टिकची चाळी,दोन 5 लिटरच्या प्लॉस्टीकच्या कॅन मध्ये एकूण 10 लिटर भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारा उग्रवास येत असलेले पाण्यासारखे दिसणारे द्रव्य,एका 5 लिटरच्या कॅन मध्ये भेसळ केलेले लालसर उग्रवास येत असलेले द्रव्य,असा बनावट दारू बनविण्यासाठी वापरण्यात येणारा एकुण 31925 रूपयचा मुद्देमाल मिळून आला.सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक,अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक मंगेश भोयर,पोलीस अंमलदार संजय आतकूलवार,संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे,रविंद्र पंधरे,कुंदनसिंग बावरी, गोपाल आतकुलवार,नरेश डाहुले,प्रांजल झिलपे, चंद्रशेखर आसुटकर यांनी केली आहे.
Sale of fake liquor in Chandrapur, paper label seized...
Action of local Crime Branch...
---------//---------

मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.
Sale of fake liquor in Chandrapur, paper label seized...
Action of local Crime Branch...
---------//---------

मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.
0 टिप्पण्या