Subscribe Us

header ads

विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार, शिक्षक गजाआड.Sexual assault on student, teacher behind bars.

News@Korpanalive...
            शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी धक्कादायक आणि तेवढीच संतापजनक घटना नागपूरातून समोर आली आहे.येथे एका 57 वर्षीय नराधम शिक्षकाने इयत्ता 7 वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे.Sexual abuse of a 6 th class student.या नराधमाला शिक्षक म्हणावे की भक्षक ? हे कळेनासे झाले आहे.याप्ररणी सक्करदरा पोलिसांनी संजय विठ्ठल पांडे या आरोपी शिक्षक्षा विरोधात भादंवि 376 व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदविले असून त्याला अटक केली आहे.Sexual assault on student, teacher behind bars.
     येथील एका सरकारी शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला.आरोपी शिक्षक हा पीडित मुलीला शाळेच्या सायन्स लॅब Science Lab मध्ये नेऊन तिचे लैंगिक शोषण करीत होता.अशी माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे.मागील 6 महिन्यांपासून शाळेत हा धक्कादायक प्रकार सुरू होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पीडित विद्यार्थीनी सहाव्या वर्गात शिकत असून ती 12 वर्षांची असल्याचे कळते.सदर पीडित मुलगी सतत आईकडे पोटदुखीची तक्रार करीत होती. तिने मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता तिने लैंगिक अत्याचारांची माहिती दिली. कुटुंबीयांनी त्यानंतर सक्करदरा पोलिसांकडे तक्रार दाखल केली.या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संजय पांडे या आरोपी शिक्षकाला अटक करून त्याचा पोलिस कोठडी रिमांड घेण्यात आला आहे.
Sexual abuse of a 6 th class student...
Sexual assault on student,teacher behind bars.
                        --------//-------
                      
                  मुख्यसंपादक
                सै.मूम्ताज़ अली.
  मो.9049358699,9595630811

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या