Subscribe Us

header ads

मेणबत्ती कारखान्यात भीषण आग.A terrible fire at a candle factory.

News@Fire...
    धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या निजामपूर गावाजवळ असलेल्या चिपलीपाडा शिवार,येथे एका मेणबत्ती candle बनवायच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत 4 महिलांचा मृत्यू झाला असून 2 महिला गंभीररित्या भाजल्याने जखमी आहे.4 women died and 2 women were seriously injured.वाढदिवसा निमित्त वापरली जाणारी आकर्षक मेणबत्ती,या कारखान्यामध्ये बनवली जात होती.18 एप्रिल रोजी दुपारी 2 च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे short circuit ही भयानक आग लागली आणि महिलांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.मृतक महिला मजूर हे जैताने येथील असल्याचे समजते.चौकशीत आगीचे नेमके कारण समोर येणार असल्याचे पोलीसांचे म्हणणे असून याप्रकरणी निजामपूर पोलिसांनी एका संशयीताला ताब्यात घेतले असून उपचारासाठी जखमींना नंदुरबार येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतकात एका अल्पवयीन मुलीचाही समावेश असल्याची माहिती आहे.ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास पोलीस करीत आहे.
A terrible fire at a candle factory....
4 women died and 2 women were seriously injured....
                           --------//--------
                         
                     मुख्यसंपादक
                   सै.मूम्ताज़ अली.
   मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या