Subscribe Us

header ads

चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळीचा कहर.Unseasonal havoc in Chandrapur district.

News@अवकाळीचा कहर..
    सततच्या अवकाळी पावसाने संपूर्ण विदर्भाला तडाखा दिला आहे.सर्वत्र शेत पिकांचे प्रडंच नुकसान झाले आहे.विजेचे तांडव पहायला मिळत आहे.2 वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज कोसळून 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.शहरालगतच्या दाताळा आणि ब्रह्मपुरी तालुक्यतील Brahmapuri Taluka धानोली पोहाचक येथे या घटना घडल्या.2 बैल देखील दगावले आहे.मूल तालुक्यात वादळी पावसामुळे Stormy rain चार घरांची पडझड झाली आहे.झाडांचीही मोठी पडझड झाली आहे.झाडांच्या फांद्या विज तारांवर पडल्याने अनेक भागांतील वीजपुरवठा देखील बंद झाला होता.त्यातच हवामान विभागाने पुढील काही दिवस,ही मालिका कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवल्याने चिंतेत अधिक भर पडली आहे.Unseasonal havoc in Chandrapur district.
            22 एप्रिल रोजीच्या रात्री मेघगर्जनेसह Unseasanal rain अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले.चंद्रपुर शहरालगत असलेल्या दाताळा गावातील शेतशिवारात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.तो शेतात काम करीत असताना अचानक पाऊस सुरू झाल्याने घराकडे परतत होता.वाटेत असताना वीज पडून त्यांचा मृत्य झाला.मृत्यूची वार्ता कळताच गावात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. दुसरी घटना ब्रह्मपुरी तालुक्यात घडली. तालुक्यातील धानोली पोहाचक येथील नवलाजी बळीजी लडके वयवर्ष 40 हे म्हशी राखायला गेले होते.त्याच दरम्यान वीज कोसळली.यात त्यांचा दुदैवी मृत्यू झाला.सावली,राजुरा तालुक्यात विज कोसळल्याने 2 बैल दगावले.
 मूल तालुक्यात वादळी पावसामुळे Unseasonal rain वादळी पावसामुळे 4 घरांची पडझड झाली. चंद्रपूर शहरात 22 एप्रिल रोजी सकाळी मोबाईल टॉवर कोसळले.शहराच्या विवीध भागात 25 झाडे कोसली.काही झाडे वीज खांबावर कोसळल्याने वीजे Electricity च्या तारा तुटल्या होत्या.2 ते 4 तास वीज पुरवठा खंडित झाला होता.जिल्ह्यात वादळी पावसामूळे अनेक तालुक्यातील पिकांचे व घरांचे नुकसान झाले.एकुणच जिल्ह्यात अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घालत असून झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे कळते.
Unseasonal havoc in Chandrapur district...
                          --------//-------
                       
                     मुख्यसंपादक
                   सै.मूम्ताज़ अली.
   मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या