तेलंगनाचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष केसीआर kcr यांनी राजूरा विधानसभेचे माजी आमदार ॲड.वामनराव चटप यांना त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद घेण्याची ऑफर दिली होती,अशी माहिती विश्वसनिय सूत्रांची आहे. केसीआर यांनी वामनरावांना पक्षवाढीच्या कामासाठी कोट्यवधी रूपये देण्यास तयारी दर्शविली.मुख्यमंत्री केसीआर यांच्या सूचनेवरून तेलंगणातील काही मंत्री व आमदार हे राजुरा येथे माजी आमदार ॲड.वामनराव चटप यांना भेटले. इतकेच नव्हे तर,खुद्द केसीआर यांनी देखील वामनरावांशी पक्ष प्रवेशाबाबत आग्रह केल्याचे बोलले जात आहे.मात्र 1980 पासून शेतकरी संघटनेत कार्यरत असलेल्या वामनरावांनी पक्ष प्रवेशासाठी स्पष्ट नकार कळवला,अशी खात्रीदायक माहिती आहे.Wamanrao Chatap rejected the offer of crores of rupees.या आधी 2019 ला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने चंद्रपुर लोकसभा लढवावी आणि त्यासाठी पक्ष 17 कोटी खर्च करण्यास तयार असल्याचे त्यांना सांगीतले होते.त्यावेळी देखील वामनराव यांनी स्पष्ट नकार दिला होता.Wamanrao Chatpa's clear rejection of the offer of crores of rupees.
सध्या 2024 च्या निवडणुकीची सर्वत्र तयारी सुरू झाली आहे.मागील विधानसभा निवडणुकीत राजुरा विधानसभेत शेतकरी संघटना व कॉंग्रेस यांच्यात काट्याची टक्कर झाली.स्वबळावर लढणारे माजी आमदार वामनराव चटप यांचा त्यावेळी केवळ 2200 मतांनी निसटता पराभव झाला.कॉंग्रेसचे सुभाष धोटे यांनी या तिरंगी लढतीत बाजी मारली. आर्थिक बाजू कमकुवत असलेल्या वामनराव यांच्यासमोर काँग्रेस व भाजपा,या 2 राष्ट्रीय पक्षाचे आव्हान असणार आहे.याच पार्श्वभूमीवर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली ही ऑफर वामनरावांसाठी महत्वाची होती.परंतु, नीतिमूल्यांशी प्रामाणिक राहुन राजकारण करणाऱ्या वामनरावांनी पक्ष प्रवेशाला नकार दर्शविला.Rejected the offer.
विदर्भ राज्य Different Vidarbha ची मागणी केंद्र सरकार पूर्ण करण्याची शक्यता धूसर आहे.? वामनराव विदर्भ आंदोलनाचे नेतृत्व करत आहे. सध्या भाजपात BJP चंद्रपुर लोकसभेसाठी कुणबी चेहऱ्याचा शोध घेतला जात असल्याची चर्चा आहे.शेतकरी संघटना ही बहुतांशदा सरकारच्या विरोधात राहिली आहे.वामनराव हे विचारांशी तडजोड करत नाही,हा इतिहास आहे. वामनराव हे भाजपात प्रवेश करणे अशक्यप्राय आहे.दरम्यान "अबकी बार,किसान सरकार" हा नारा देणाऱ्या केसीआर यांच्या ऑफरचा सकारात्मक विचार वामनराव करतील अशी आशा बिआरएस brs नेत्यांना होती.मात्र ही देखील धुळीस मिळाली आहे.वामनराव हे 2024 ची विधानसभा निवडणूक लढविणार असून त्यांच्या आगामी भूमिकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Wamanrao Chatap rejected the offer of crores of rupees...
---------//--------

मुख्य संपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.९५९५६३०८११,९०४९३५८६९९.

1 टिप्पण्या
तत्वासाठी एकनिष्ट
उत्तर द्याहटवा