News@The Weather...
सध्या विदर्भात अवकाळी पाऊस,गारपीट, वादळी वाऱ्याचा धुमाकूळ सुरू आहे.यामुळे शेत पिक,फळबागांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत असून वीज कोसळून आतापर्यंत कित्येक जण मृत्यूमुखी पडल्याचे चित्र आहे.या अवकाळी पावसाचे वैज्ञानिक दृष्ट्या कारण काय ? हे जाणून घेण्याचा प्रयत्न एका न्यूज चॅनलच्या वतीने करण्यात आला आहे.What is the scientific reason for stormy winds,unseasonal rain in Vidarbha.?
नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहानिदेशक मोहन लाल साहू यांच्याशी या संदर्भात चर्चा केली असता साहू म्हणाले की, विदर्भ सर्वाधिक तापमानासाठी ओळखला जातो. उन्हाळ्याच्या दिवसात उत्तर-पश्चिम असे राजस्थान Rajsthan कडून वारे वाहतात,त्यामुळे विदर्भाचे वातावरण तापते.यावेळी पश्चिम भारतात अँटी सायक्लोन तयार झाले आहे.दक्षिण पूर्व वारे बंगाल Bengal च्या उपसागरातून तर पश्चिमी वारे अरब सागरातून arabian sea वाहत असल्यामुळे द्रोनिका Dronika तयार झाली असल्याने सध्या वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू आहे.वेगवान वाऱ्याच्या अनियमितताने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी 25 ते 28 एप्रिल पर्यंत येलो,ऑरेंज अलर्ट Yellow,Orange Alert विदर्भासाठी देण्यात आला होता.त्यामुळेच विदर्भात तसेच मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी पाऊस rain पडला.आता तो आणखी 5 दिवस,अर्थात 30 एप्रिल म्हणजे महिना अखेरपर्यंत कायम राहणार असल्याची माहिती साहू यांनी दिली आहे.

What is the scientific reason for stormy winds,unseasonal rain in Vidarbha.?
----------//--------

मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.
----------//--------

मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.
0 टिप्पण्या