Subscribe Us

header ads

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल कधी.? When is the result of the power struggle in Maharashtra?

News@Politcs....
    महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 8 महिन्यांपूर्वी शिवसेनेच्या 40 आमदारांसह बंड पुकारल्यानंतर राज्यात सत्तेवर असलेले महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आले होते.त्यानंतर बहुमत चाचणी Majority Test च्या अगोदर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.Power struggle in Maharashtra.यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी Eknath Shinde join hands with BJP करत राज्यात सरकार स्थापन केले.त्यानंतर ठाकरे-शिंदे यांच्यातील सत्तासंघर्षाचा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला होता.त्यानंतर 16 मार्च रोजी राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण झाल्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रजूड यांच्या घटनापीठाने आपला निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे हा निकाल कधी लागणार,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
         यासंदर्भात आता एक मोठी Information माहिती समोर आली आहे.माहिती अशी की, राज्याच्या सत्तासंघर्षाची Power Struggle सुनावणी 5 न्यायमूर्तीं Justice च्या घटनापीठा पुढे झाली आहे.त्यामुळे सहसा एखाद्या मोठ्या प्रकरणाची सुनावणी Hearing घटनापीठाने पूर्ण केल्यानंतर निकालाला किमान 1 महिना लागतो. तर जास्तीत जास्त किती कालावधी लागेल याची काही शाश्वती नसते.परंतु,राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणातील न्यायमूर्ती एम.आर. शाह Justice MR Shah हे 15 मे रोजी निवृत्त Retired होणार आहे.त्यामुळे शाह निवृत्त होण्याच्या किमान 1 दिवस आधी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.तर दुसरीकडे 20 मे पासून सर्वोच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू होत असून त्या 2 जुलै पर्यंत असणार आहे.त्यामुळे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे च्या पहिल्या आठवड्यापर्यंत कधीही निकाल लागण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.तसेच सत्तासंघर्षाच्या या निकालावरच महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य Political Future of Maharashtra अवलंबून आहे.
When is the result of the power struggle in Maharashtra.?
                           --------//--------
                       
                    मुख्यसंपादक
                  सै.मूम्ताज़ अली.
    मो.९५९५६३०८११,९०४९३५८६९९.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या