News@A wedding story...
एका मुलीसोबत साखरपुडा Engagement करून दुसरीसोबत marriage सातजन्माची गाठ बांधणाऱ्या डोंबिवलीतील एका नवरदेवाची अखेर पोलिसांनीच थेट पोलीस ठाण्यात वरात काढल्याची घटना डोंबिवलीत घडली. Engaged to one girl,married to another.या प्रकरणी डोंबिवली मधील विष्णुनगर पोलिसांनी नवरदेवासह त्याच्या आई-वडिलावरही गुन्हा दाखल केला आणि आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. "सिद्धार्थ" असे आरोपी नवरदेवाचे नाव असून 4 वर्षापूर्वी पीडित मुलीला एका लग्ना दरम्यान भेटत तिच्या आईवडिलांना लग्न करत असल्याचे भासवत पीडित मुलीशी साखरपुडा केला.तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारिरीक संबंध ठेऊन तिच्याशी लग्न न करता दुसऱ्याच मुलीशी लग्न केले.पोलिसांनी कलम 376,420 या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.डोंबिवलीत राहणारा सिद्धार्थ,या तरुणाला 4 वर्षापूर्वी नातेवाईकांच्या लग्नात पीडित तरूणी दिसली व त्याचे तिच्यावर प्रेम जडले.तिच्याशी लग्न करण्यासाठी सिद्धार्थने आई-वडिलांना सांगून,पीडित मुलीशी जवळपास 4 वर्षापूर्वी साखरपुडा केला होता.त्यानंतर 4 वर्षे तो लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारिरीक संबंध ठेवून होता.मात्र तिच्याशी लग्न न करत एका दुसऱ्याच मुलीशी त्याने लग्न केले.याची माहिती पीडित तरूणीला मिळताच पीडित तरूणीने पोलीस स्टेशन गाठत सिद्धार्थ व त्याच्या आई-वडिलांच्या विरोधात तक्रार दिली.गुन्हा दाखल होताच डोंबिवली विष्णुनगर पोलिसांनी दुसरी सोबत सातजन्माची गाठ बांधणाऱ्या नवरदेवाची थेट पोलीस ठाण्यात वरात काढली.आता सिद्धार्थला साथ देणाऱ्या त्याच्या आई वडिलांचा शोध सुरू असल्याची माहिती आहे.
A wedding story...
Engaged to one girl,married to another...
--------//-------

मुख्य संपादक
सैय्यद मुम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.

0 टिप्पण्या