News@Adarsh Gram Sevak...
जिवती तालुक्यातील भोकसापुर व नंदप्पा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल ग्रामसेवक "लक्ष्मण मिसाळ" यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.Adarsh Gram Sevak Award to Laxman Misal.
ग्रामसेवक लक्ष्मण मिसाळ हे सध्या कोरपना तालुक्यातील येरगवहान ग्रामपंचायत येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे.सण 2020,21 या आर्थिक वर्षात नंदप्पा ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असताना स्मार्ट ग्रामपंचायत स्पर्धेत सहभागी होऊन तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावून 10 लाखांचा पुरस्कार 10 lakhs award मिळवून दिला होता.त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार,उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वानखेडे,कपीलनाथ कलोडे यांची उपस्थिती होती.पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल ग्रामसेवक लक्ष्मण मिसाळ यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
Adarsh Gram Sevak Award to Laxman Misal...
--------//-------

मुख्य संपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.९५९५६३०८११,९०४९३५८६९९.

0 टिप्पण्या