Subscribe Us

header ads

After voting,laser will be used.मतदानानंतर शाई ऐवजी लेझरचा वापर.?

News@Voting...
 निवडणुकीत होणाऱ्या अवैध मतदानाला प्रतिबंध लावण्यासाठी निवडणूक आयोग Election Commmission नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणार आहे ?मतदाना दरम्यान बोटावर शाई ऐवजी आता लेझर Laser चा वापर केला जाणार असल्याची माहिती आहे.After voting,laser will be used instead of ink.या संदर्भातील माहितीनुसार लेझरने केलेली खूण अनेक दिवस काढणे जवळपास अशक्य असल्याचा दावा केला जात आहे.तसेच ईव्हीएम EVM मध्ये एक कॅमेराही बसवण्यात येणार आहे,जो मतदाराचा फोटो टिपेल,यावर्षी होणाऱ्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत ही नवी प्रणाली लागू केली जाऊ शकते ? त्याच्या चाचण्या सध्या सुरू आहे ? लेझर तंत्रज्ञानामुळे बोगस मतदान थांबेल. कारण,लेझर स्पॉट Laser spot केल्यानंतर ती व्यक्ती पुन्हा मतदानासाठी आली तर,त्याला पकडले जाईल.दुसरीकडे,ईव्हीएममध्ये बसवण्यात आलेला कॅमेरा आर्टिफिशिअल इंटेलिजन्टस तंत्रज्ञाना Artificial intelligent technology ने पुन्हा मतदान करण्यासाठी आलेल्या व्यक्तीची ओळख करून निवडणूक अधिकाऱ्याला अलर्ट पाठवेल.नवीन वर्षात 10 राज्यात विधानसभा निवडणुका होतील.यामध्ये लोकसभेच्या 122 जागांचा समावेश आहे.जे एकूण जागांच्या सुमारे 22 टक्के आहे.या व्यतिरिक्त,सर्वोच्च न्यायालयाने अशा 8 याचिकांवर निर्णय घ्यायचा आहे,ज्याचा 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो.
After voting,laser will be used instead of ink...
                      ---------//--------
                     
                 मुख्य संपादक
             सैय्यद मुम्ताज़ अली.
 मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या