Subscribe Us

header ads

Bomb blast...या शाळेत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी..

News@बॉम्बस्फोट...
           Bomb blast..,दक्षिण दिल्लीतील पुष्प विहार भागातील अमृता शाळेत ई-मेलद्वारे बॉम्ब स्फोटाचा इशारा देण्यात आला आहे.शाळा प्रशासनाला आज सकाळी 7 च्या सुमारास हा मेल प्राप्त झाला.या माहितीनंतर दिल्ली पोलिसांनी घटनास्थळ गाठून शाळा रिकामी करून घेतली,बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आले,शाळेत शोधमोहीम सुरू करण्यात आली.दिल्लीतील शाळांमध्ये बॉम्बची धमकी देणारा हा पाचवा मेल आहे.अशी माहिती असून यापुर्वी इंडियन स्कूलला 2 मेल आले आहे.मेल पाठवणाऱ्यांबाबत आतापर्यंत कोणतीही माहिती मिळालेली नाही. 
याशिवाय,मथुरा रोडवरील दिल्ली पब्लिक स्कूल DPS या शाळेलाही 2 मेल आल्याचे अळते.मात्र त्यावेळी मेल करणारे दोघेही शाळेचे विद्यार्थीच निघाले होते.आता अमृता स्कूलला मिळालेला हा पाचवा मेल असून याचा तपास सुरू आहे.
Bomb blast ..
                            -------//-------
                         
                   मुख्य संपादक
               सैय्यद मुम्ताज़ अली.
   मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या