Subscribe Us

header ads

Dinesh Sur relieved from post.दिनेश सूर पदावरून कार्यमूक्त.

News@BJP...
       BJP Yuva Morcha District President, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी नुकतीच एका पत्राद्वारे दिनेश सूर यांची पदावरून हकालपट्टी केली आहे.दिनेश सूर हे भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव पदावर विराजमान होते. मागील काही दिवसांपासून सूर हे सतत पक्षविरोधी वागणूक करताना आढळले.यांच्या या बेजबाबदार कार्यामुळे पक्षाची प्रतिमा खराब Image corrupted होत आहे.सुचना देऊनही पक्षविरोधी कारवाया सुरूच होत्या.सदर बाब पक्ष शिस्तीच्या विरोधातील असून या कृत्यांमुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेला आहे.यामुळे सूर यांना भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सचिव पदावरून कार्यमूक्त करण्यात आले आणि यापुढे सूर यांचा भारतीय जनता पार्टी सोबत कोणताच संबंध राहणार नाही,असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
Dinesh Sur relieved from post...
                  ---------//--------
                  
               मुख्य संपादक
           सैय्यद मुम्ताज़ अली.
  मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या