Subscribe Us

header ads

Dr.Babasaheb Ambedkar International Airport नागपूर विमानतळावर 1.80 कोटींचे सोने जप्त.

News@Gold तस्करी....
नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर Dr.Babasaheb Ambedkar International Airport आज कतार एअरवेजच्या विमानाने नागपुरात आलेल्या एका आंतरराष्ट्रीय तस्कराकडून 3.36 किलो सोने जप्त करण्यात आल्याची माहिती असून या सोन्याची किंमत अंदाजे 1.80 कोटी रूपये असल्याचे कळते.Team of Mumbai NCB मुंबई एनसीबीच्या पथकाला याविषयीची कुणकुण लागली होती.यावरून त्यांनी मंगळवारी रात्रीपासून विमानतळावर निगराणी ठेवली होती. हा प्रवासी विमानातून उतरल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.यावेळी त्याच्या जीन्स पॅन्टच्या आत 7 खिसे आढळून आले,यात पेस्टच्या स्वरूपात पाकिटामधून सोने तस्करीचा प्रकार उघडकीस आला.एनसीबीच्या पथकाने त्याला पुढील कारवाईसाठी कस्टमच्या ताब्यात दिले.
Dr.Babasaheb Ambedkar International Airport...
Gold worth 1.80 crore seized at Nagpur airport...
                         --------//-------
                     
                 मुख्य संपादक
            सैय्यद मुम्ताज़ अली.
  मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या