Subscribe Us

header ads

Fire in Gadchandur. घराला आग,संपूर्ण सामन जळून खाक.

News@🔥
       कोरपना तालुक्यातील औद्योगिक शहर गडचांदूर येथील वार्ड क्रमांक 4 येथे गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यस असलेले रमेश खैरे यांच्या घराला 6 मे रोजी सकाळी अंदाजे 10 च्या सुमारास अचानकपणे आग लागली.या घटनेत घराचे संपूर्ण साहित्य जळून खाक झाले.सदर आग शॉर्ट सर्किटमुळे short circuit लागल्याची प्राथमिक माहिती असून या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन गाडीने घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली.मात्र या आगीत खैरे यांचा 1 लाखापेक्षा जास्त नुकसान झाल्याचे कळते.
दरम्यान येथील तलाठी सोहेल अन्सारी यांनी पाहणी करून स्पॉट पंचनामा केला.तसेच सामाजिक बांधिलकी जपत या कुटुंबाला अन्नधान्य किटचे वितरण केले.यावेळी सोनू हनुमंते,संता शेरकी,भूषण अडकिने,शारीक सैय्यद व इतरांची उपस्थिती होती.
Gharala Aga,sampurna saman jadun khak...
                      ---------//-------
                 
                मुख्य संपादक
           सैय्यद मुम्ताज़ अली.
 मो.९०४९३५८६९९,९५९५६३०८११.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या