Subscribe Us

header ads

Government at your door."शासन आपल्या दारी."

News@Campaign...
     शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अमलबजावणी गतीमान करण्यासाठी शासनाच्या निर्देशाप्रमाणे कोरपना तहसील कार्यालयाच्या वतीने "शासन आपल्या दारी" अभियान राबविण्यात येणार आहे.याद्वारे नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी गडचांदूर येथील महात्मा गांधी विद्यालय येथे 30 मे रोजी एकदिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. "Government at your door" Campaign.
        सदर शिबीर स्थळी शासकीय विभागाचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित राहणार असून त्याच दिवशी शासकीय योजनांचे अर्ज स्वीकारुन, लाभ देण्याची योजना आखण्यात आली आहे. तरी कोरपना तालुक्यातील नागरिकांनी या शिबीरात सकाळी 10 ते सायंकाळी 6,या वेळेत मोठ्यासंख्येने उपस्थिती दर्शवून विवीध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
Government at your door campaign...
                           --------//-------
                   
                  मुख्य संपादक
              सैय्यद मुम्ताज़ अली.
 मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या