Subscribe Us

header ads

Hadd 2,An Unfortunate Incident "हद्द 2,एक अनहोनी घटना" चित्रपट निर्मितीची जुळवाजुळव अंतीम टप्‍प्‍यात.

News@"हद्द 2..."
       चंद्रपूरचे प्रख्‍यात युवा चित्रपट निर्माते देवा बुरडकर आणि प्रितम खोब्रागडे,यांनी S.K. प्रोडक्‍शच्या माध्‍यमातून एक सर्वांग सुंदर पर्यावरणाचा संदेश देणारा मराठी चित्रपट "हद्द एक मर्यादा" ची निर्मिती केली होती.ज्‍याला चंद्रपुरातील चित्रपट रसिकांनी मोठा सहभाग व भरभरून सहकार्य केले.त्‍यांच्‍या ट्रेलर प्रदर्शन कार्यक्रमात राजकीय,सामाजिक,सांस्‍कृतीक, नाट्यवंत,वनविभाग,पोलीस विभाग समवेत सर्व क्षेत्रातील दिग्‍गजांनी शुभेच्छा व आशिर्वाद देत दुसऱ्या कलाकृतीची मागणी केली होती.त्‍यानुसार "हद्द 2 एक अनहोनी घटना" ची निर्मिती अंतिम टप्‍यावर येऊन ठेपली आहे. "Hadd 2,An Unfortunate Incident"
       "हद्द 2,एक अनहोनी घटना" हा सुध्‍दा मराठी चित्रपट असून या चित्रपटाच्ता माध्यमातून सुद्धा एक सामाजिक संदेश Social messages देण्‍याचा पुरेपूर प्रयत्‍न,देव बुरडकर आणि प्रीतम खोब्रागडे,या निर्मात्यांनी केला आहे.याही चित्रपटाचा परिवारासह आनंद घेता घेईल यासाठी कथानक व निर्मितीवर पुर्णपणे भर देण्याचा मानस निर्मात्‍यांचा आहे.सदर चित्रपटाला शंभर टक्के प्रेक्षक जनतेचा सहभाग असेल अशी अपेक्षा असून चित्रीकरण शहरातच राहील, जिल्‍ह्यातील सुप्रसिध्‍द वास्‍तुंचे चित्रीकरण होईल, स्‍थानिय कलावंताना वाव मिळेल,यामुळे चंद्रपूरचे नाव लौकीक होईल,या बाजूचा सुद्धा विचार करून चित्रपट निर्मितीचे प्रारंभिक कार्य पार पडून कथानक,तांत्रीक बाब,याची जुळवणी अंतिम टप्‍यात येऊन ठेपली आहे.लवकरच याची अधिकृत माहिती कळविण्‍यात येईल असे प्रसिध्‍दी प्रमुख प्रकाश परमार यांनी दिली आहे. 
"Hadd 2,An Unfortunate Incident"
                         ---------//--------
                   
                  मूख्य संपादक
              सैय्यद मुम्ताज़ अली.
 मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या