Subscribe Us

header ads

Jeevan Gaurav Award. ॲड.वामनराव चटप यांची "जीवन गौरव" पुरस्कारासाठी निवड.

News@Award...
         राजुरा विधानसभेचे माजी आमदार,उत्कृष्ठ संसद पटू,जेष्ठ शेतकरी नेते ॲड.वामनराव चटप यांची  "शिवार सामाजिक विकास व संशोधन संस्था जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर", या संस्थेतर्फे "जीवन गौरव" पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.Jeevan Gaurav" Award. यासंदर्भात घोषणा करण्यात आली असून शिवार सामाजिक विकास व संशोधन संस्था जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेद्वारे पुरस्कृत पहिले नांगरट साहित्य संमेलन 4 जून रोजी वि.स.खांडेकर भाषा भवन, शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर येथे होणार आहे.या संमेलनात ॲड.वामनराव चटप यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
Jeevan Gaurav Award...
Shiwar Institute of Social Development and Research Jaisingpur District Kolhapur...
                      --------//-------
                    
                मुख्य संपादक
            सैय्यद मुम्ताज़ अली.
  मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या