News@Korpanalive...
मद्यसेवन करून तसेच विनापरवाना,वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांविरूद्ध अजामीनपात्र गुन्हा Non-bailable offense against vehicle driver.दाखल करण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई सह्याद्री अतिथीगृहात आढावा बैठक पार पडली.सदर बैठकीत महासंचालक रजनीश सेठ,गृह विभागाचे प्रधान सचिव,अपर पोलीस महासंचालक वाहतुक,परिवहन आयुक्त आदींची उपस्थिती होती.

गृह विभागाच्या यासंदर्भात,सार्वजनिक रस्त्यांवर बेदरकारपणे वाहन चालवणे,हा अजामीनपात्र गुन्हा करण्याबाबतच्या प्रस्तावावर या बैठकीत चर्चा झाली.हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. बेदरकारपणे तसेच मद्य सेवन करून निष्काळजी पणे वाहन चालविल्यामुळे अपघात आणि त्यामुळे निष्पाप लोकांचा मृत्यू,यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.अतिवेगाणे वाहन चालवल्याने 2021मध्ये झालेल्या अपघातांची संख्या 20 हजार 830 आहे तर त्यात 9829 जणांचा मृत्यु झाल्याची माहिती आहे.गेल्या दोन वर्षात सुद्धा अपघातात वाढ दिसून येत आहे. Carelessly Driving.
"काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे."
वाहन चालकांच्या निष्काळजीपणाने प्रवाशांना जीव गमवावा लागू नये यासाठी कडक कायदेशीर कारवाई आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.सार्वजनिक वाहतुक सेवा देणार्या वाहनांवरील वाहन चालकांच्या निष्काळजीपणामुळे होणारे अपघात आणि त्यात लोकांचे होणारे मृत्यू,यासाठी वाहन चालकांवर कारवाई होणे अपेक्षित आहे.त्यासाठी यासंदर्भातल्या कायद्यात सुधारणा करावी, विनापरवाना वाहन चालवणारे तसेच मद्यपी वाहन चालकांना त्याच्या कक्षेत आणावे,असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
Non-bailable offense against vehicle driver...
Carelessly driving can be costly...
-------//------

मुख्य संपादक
सैय्यद मुम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.

0 टिप्पण्या