News@Kopanalive...
कोरपना तहसील अंतर्गत येणाऱ्या ईरइ-भोयगाव नदीपात्रातून मोठ्याप्रमाणात वाळूचा उपसा सुरू आहे.दररोज रात्रीच्या सुमारास नचुकता 8 ते 10 ट्रॅक्टर वाळू भरून बोरगाव मार्गे कवठाळा व इतर ठिकाणच्या गावात पोहोचवली जात आहे.Sand smuggling continues. मोठ्याप्रमाणात गोण खनिज संपत्तीचा ऱ्हास होत असताना संबंधित विभाग अधिकारी मुकदर्शक बनवून असल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहे.सदर बाब संबंधित विभाग अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न झाला,परंतू अजूनही या वाळू तस्करीवर अंकुश लावण्यात आलेला दिसत नाही.या उलट पुन्हा बिनधास्तपणे पुर्वी प्रमाणेच रात्रीच्या सुमारास वाळू आणली जात असल्याची माहिती आहे. "माझे कुणीच काही करत नाही,कारण मंडलाधिकारी आणि पटवारी माझ्या जवळचे मित्र आहे" असा तो ठणकावून सांगत असल्याचे बोलले जात आहे.हे जर खरे असेल तर कदाचित याचमुळे त्याच्यावर कारवाई होत नसावी ? अशी शंका सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त होत आहे.Sand smuggling continues.

जेव्हा तो स्वतःच्या हिमतीवर चक्क जेसीबी मशीनने JCB Machine,8 ते 10 ट्रॅक्टरद्वारे गेल्या कित्येक महिन्यापासून ईरइ-भोयगाव नदीपात्रातून वाळूचा उपसा Eire-Bhoygaon riverbed करून चढ्या दराने विक्री करत आहे,आणि कारवाई शून्य असेल तर,त्याच्या मागे कोणतीतरी अदृश्य शक्तीचा हात असेलच,यात दुमत नाहीच, असे तर्कवितर्क लढविले जात आहे. शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून ऐवढ्या मोठ्याप्रमाणात बिनधास्तपणे अवैधरीत्या होत असलेल्या वाळू तस्करी आणि तस्करावर दंडात्मक कारवाई होणे गरजेचे होते.मात्र, आजतागायत कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.! ईरइ-भोयगाव घाट लिलाव झाल्याचे म्हणत सदर वाळू तस्कर नागरिकांची दिशाभूल करून आपली पोळी भाजून घेत आहे.मात्र सदर घाट लिलाव झाला नसल्याचे कळते.स्थानिक पातळीवरून कारवाई होण्याची शक्यता कमीच असल्याचे गृहित धरून काही मंडळी आता थेट जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.याविषयी यापुढे काय,काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Sand smuggling continues...
Extraction of sand from Erai River Basin...
---------//--------

मुख्य संपादक.
सैय्यद मुम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.
Sand smuggling continues...
Extraction of sand from Erai River Basin...
---------//--------

मुख्य संपादक.
सैय्यद मुम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.
0 टिप्पण्या