सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा टीव्ही शो "कौन बनेगा करोडपती" KBC सर्व परिचित आहे. नागपूरचे डॉक्टर दाम्पत्य डॉ.आकाश Dr.Akash आणि डॉ.सोनल सावजी Dr.Sonal Savji केबीसीच्या सेटवर प्रेक्षक म्हणून उपस्थित असताना चक्क अमिताभ बच्चन Amitabh Bachchan यांच्या सोबत 10 मिनिटे चर्चा करण्याचा योग आला.Amitabh Bachchan Orthopedic specialist Dr.Akash Savji. केबीसीचे शूटिंग झाले की,अमिताभ काही प्रेक्षकांशी संवाद साधतात.डॉ.सावजी यांच्याकडे येताच सावजी यांनी अमिताभ यांना "आपण हा शो आणखी 25.30 वर्ष करत राहावा" अशी इच्छा व्यक्त केली.त्यावर अमिताभ यांनी वयानुसार पाय आणि गुडघे आणि एकूणच तब्येत कशी साथ देईल आणि टीव्ही वाहिनीचे लोक शो कसा पुढे नेऊ पाहतात यावर सर्व अवलंबून असल्याचे सांगितले.सर्वसामान्यपणे वयाची 60 वर्ष उलटली की,संधिवात,गुडघे दुखणे इत्यादी त्रास सुरू होतात.परंतू ऑपरेशन Operation शिवाय गुडघे दीर्घकाळ उत्तम राहू शकतात,असे डॉ.सावजी यांनी अमिताभ यांना सांगितले.
यावर कुतुहूल म्हणून अमिताभ यांनी आणखी माहिती जाणून घेतली.प्लेटलेट रिच प्लाझ्मा Platelet rich plasma Therapy अर्थात PRP थेरेपीने शस्त्रक्रिया Surgery न करता केवळ दिवसभराच्या प्रक्रियेत गुडघ्यात फिलिंग टाकून बव्हांशी त्रास कमी केल्या जातो.गुडघा आणि शरीर एकूणच तंदुरुस्त राहिल्याने जीवनाची गुणवत्ता सुधारते,असे ते म्हणाले.या थेरेपी बद्दल जाणून घेताना बच्चन यांनी डॉ.सावजी यांचे कौतुक केले.अमिताभ यांनी वाहिनीच्या प्रतिनिधींना बोलावून त्यांना देखील चर्चेत सहभागी केले.तसेच प्रेक्षक देखील उत्सुकतेने माहिती जाणून घेत होते.डॉ सावजी यांनी अस्थिरोग विषयक आधुनिक उपचारावर एक पुस्तक अमिताभ यांना दिले.अमिताभ बच्चन यांनी सावजी दाम्पत्याला पुस्तकावर स्वाक्षरी करून भाविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Amitabh Bachchan learned about PRP treatment method from Dr.Akash Savji,Osteopathologist of Nagpur...
--------//-------

मुख्य संपादक
सैय्यद मुम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.

0 टिप्पण्या