News@इशारा...
चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणार्या कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी Ultratech Cement Companyआवारपूर,येथे मोठ्याप्रमाणात लोडर भरती Recruit loader सुरू आहे.नियमबाह्य भरती करण्यात येत असून भरतीत आर्थिक गैरव्यवहार सुद्धा झाले आहे.आतापर्यंत जवळपास 90 उमेदवारांची भरती करण्यात आली असून दत्तक गावातील सरपंचांच्या शिफारशीने उर्वरित लोडर भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी जिल्हा स्मार्ट ग्राम District Smart Village बिबीचे उपसरपंच प्रा.आशिष देरकर यांनी अल्ट्राटेक सिमेंट आवारपूर प्रशासनाकडे केली आहे.The rest of the loader recruitment should be done on the recommendation of the sarpanch of the adopted village.
वास्तविक पाहता सरपंच गावाचा प्रमुख असतो.कंपनीला सीएसआर CSR अंतर्गत कोणतीही योजना राबवायची असल्यास सरपंचावर जबाबदारी सोपविण्यात येते.मात्र इतक्या मोठयाप्रमाणात लोडर भरती होत असताना सरपंचांच्या शिफारशीला कवडीमोल महत्व देण्यात आले आहे.दत्तक गावातील कोणत्याही सरपंचांच्या शिफारशीला प्राधान्य देण्यात येत नसल्याने त्या-त्या गावात सरपंचांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत आहे.सरपंच हा स्थानिक लोकप्रतिनिधी असून कंपनीला त्यांच्या विविध योजना राबविण्यासाठी सरपंचांची मदत घेणे आवश्यक असते.कंपनीकडून राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजना सरपंचांना लोकसहभागातून पार पाडाव्या लागतात.यासाठी कंपनी व गावकरी यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून,सरपंच काम करीत असतो.दत्तक गावातील सर्वच सरपंच कंपनीला वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहकार्य करीत असतात.मात्र आजघडीला इतक्या मोठ्याप्रमाणात लोडर भरतीत स्वतःच्या शिफारसीने सरपंच गावातील एकाही गरीब उमेदवाराला प्राधान्याने न्याय मिळवून देऊ शकत नसल्याने सरपंचांच्या प्रतिष्ठेला फार मोठा धक्का बसला आहे. Ultratech Cement Company Awarpur Load Recruitment.

सर्वच सरपंचांच्या मनात,ही बाब खदखदत आहे.दत्तक गावातील सरपंच वेगवेगळ्या राजकीय पक्षात काम करतात.त्यामुळे कंपनी विरोधात एकत्रित येत नसल्याचे दिसते.याचाच गैरफायदा कंपनी प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.मात्र दत्तक गावातील विविध पक्षाच्या सरपंचांनी पक्षीय मतभेद विसरून एकत्र येऊन कंपनी विरोधात जन आंदोलन उभारण्याची गरज असल्याचे मत आशिष देरकर यांनी व्यक्त केले आहे.केवळ युनियन Union पदाधिकाऱ्यांच्याच शिफारसीने भरती करण्यात येत आहे.केवळ 6 महिन्यांपासून काम करीत असलेल्या उमेदवारांना सामावून घेतले.मात्र,गेल्या 2 वर्षांपासून काम करीत असलेल्या उमेदवारांना पात्रता असतानाही डावलण्यात आले.? प्रामाणिकपणे काम करणाऱ्या उमेदवारांना डावलून ऑफिसर Officer लोकांशी मधुर संबंध असणाऱ्या उमेदवारांची निवड करण्यात आली.! सोयीनुसार भरती सुरू असल्याचे दिसून येत असून एकाच कुटुंबातील जावई-सोयरे,साळभाऊ चालतात.मात्र विवाहानंतर वेगवेगळे कुटुंब असलेले सख्खे भाऊ का चालत नाही ? हा सुद्धा गहन प्रश्न आहे.सर्वच सरपंचांच्या मनात ही बाब खदखदत असून दत्तक गावातील सरपंच वेगवेगळ्या राजकीय पक्षात काम करत असल्याने कंपनी विरोधात एकत्रित येत नसल्याचे दिसून येत आहे.याचाच गैरफायदा कंपनी प्रशासन घेत आहे.? पुढील भरतीत सरपंचांना विश्वासात घेऊन भरती करावी,अन्यथा आम्ही सर्व सरपंच व गावकरी मिळून कंपनी विरोधात दनाआंदोलन उभारणार असल्याचा थेट इशारा "स्मार्ट ग्राम बिबी" उपसरपंच प्रा.आशिष देरकर यांनी कंपनीला दिला आहे.
Ultratech Cement Company Awarpur Load Recruitment...
The rest of the loader recruitment should be done on the recommendation of the sarpanch of the adopted village.
Ashish Derkar's warning...
-------//-------

मुख्य संपादक
सैय्यद मुम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699

0 टिप्पण्या